SRH Vs KKR Final Match Janvi Kapoor Viral Reaction Saam Tv
मनोरंजन बातम्या

Janhvi Kapoor Reaction : मिचेल स्टार्कने कॅच सोडल्यानंतर जान्हवी कपूरने दिली 'अशी' रिॲक्शन, Video Viral

SRH Vs KKR Final Match Janvi Kapoor Viral Reaction : चेल स्टार्कने कॅच सोडल्यानंतर जान्हवी कपूरने दिलेली रिॲक्शन पाहण्यासारखी होती. तिच्या ह्या रिॲक्शनची सध्या चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे.

Chetan Bodke

येत्या ३१ मे ला जान्हवी कपूर आणि राजकुमार रावचा 'मिस्टर अँड मिसेस माही' रिलीज होणार आहे. सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये दोघेही व्यस्त आहेत. नुकतंच अभिनेत्रीने IPL 2024 च्या फायनलला उपस्थिती लावली होती. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैद्राबाद सामना चेन्नईतील चेपॉक मैदानावर रंगला.

आयपीएल २०२४ च्या फायनलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सने ११४ धावांनी हा सामना जिंकला. या सामन्यादरम्यानचा जान्हवी कपूरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये, मिचेल स्टार्कने कॅच सोडल्यानंतर तिने दिलेली रिॲक्शन पाहण्यासारखी होती. तिच्या ह्या रिॲक्शनची सध्या चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे.

जान्हवी कपूरच्या ह्या रिॲक्शनचा व्हिडीओ जिओ सिनेमाच्या X हँडलवर शेअर करण्यात आलेला आहे. हा क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी जान्हवी कपूर आणि राजकुमार राव दोघेही प्रेक्षकांमध्ये बसलेले होते. जान्हवी कपूरने क्रिकेट सामना पाहतानाच्या एक्सप्रेशन्सने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. व्हिडीओमध्ये, मिचेल स्टार्कने कॅच सोडल्यानंतर तिने दिलेली रिॲक्शन पाहण्यासारखी होती. तिच्या ह्या रिॲक्शनची सध्या चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे. मिचेल स्टार्कच्या विशेष खेळीने 'कोलकाता नाईट रायडर' टीमला दमदार सुरूवात करून दिली.

जान्हवी आणि राजकुमार हे दोघेही 'मिस्टर अँड मिसेस माही' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हे दोघेही चित्रपटाच्या प्रमोशनसाठी फायनल मॅचसाठी उपस्थित होते. जान्हवी कपूर आणि राजकुमार राव यांच्याशिवाय या चित्रपटात अभिषेक बॅनर्जी, राजेश शर्मा, कुमुद मिश्रा, जरीना वहाब आणि पूर्णेंदू भट्टाचार्य हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ration Card KYC: मोठी बातमी! महाराष्ट्रातील तब्बल १,५०,००० रेशन कॉर्ड बंद, मिळणार नाही धान्य; तुमचंही नाव आहे का?

Maharashtra Live News Update: बुलढाण्याला मिळणार गोड पाणी ; दिवाळी होणार गोड

BEST Election : ठाकरे बंधूंच्या युतीची लिटमस टेस्ट, भाजपविरोधात आज मैदानात, कोण जिंकणार निवडणूक?

GST Reforms: खुशखबर! कार आणि बाईकच्या किंमती कमी होणार? जाणून घ्या केंद्र सरकारची मोठी योजना

साताऱ्यात दहीहंडीचा जल्लोष! Udayanraje Bhosale यांनी उडवली हटके स्टाईल कॉलर, पाहा व्हिडीओ

SCROLL FOR NEXT