Uorfi Javed Saam Tv
मनोरंजन बातम्या

Uorfi Javed: उर्फीला लागले लग्नाचे वेध, या गायकाचा फोटो शेरा करत...

बोल्ड आणि बिनधास्त उर्फी जावेदने सोशल मीडियावर तिच्या लग्नाची बातमी दिली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: अनेक टीव्ही मालिकांमध्ये आपल्याला दिसलेली अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या बोल्ड फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असते. ती सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. सोशल मीडियावर तिचे लाखो चाहते सुद्धा आहेत. सोशल मीडियावर ती तिचे फोटो आणि व्हिडिओ नेहमीच शेअर करत असते.

उर्फीने नुकतीच सोशल मीडियावर एक स्टोरी पोस्ट केली होती. तिच्या या पोस्टमुळे चाहते अस्वस्थ झाले आहेत. त्या पोस्टमध्ये उर्फीने लिहिले आहे मला लग्न करायचे आहे. तसेच तिने लग्नासाठी मुलगादेखील निवडला असल्याचे सांगितले आहे.

बिग बॉस ओटीटीच्या (OTT) उर्फी स्पर्धक होती. तिने आता तिच्या सोशल मीडियावर जाहीर केले आहे की तिला लग्न करायचे आहे, ती लग्नासाठी तयार आहे. उर्फीने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर एका व्यक्तीचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे आणि 'कोणी माझं याच्यासोबत लग्न लावून द्या' असे तिने म्हटले आहे.

उर्फी जावेदने सोशल मीडियावर (Social Media) शेअर केला तो मुलगा हॉलिवूड सिंगर चार्ली पुट आहे. चार्ली पुट त्या व्हिडिओमध्ये तो गात असलेल्या गाण्याची माहिती सांगत आहे. चार्ली पुथवर उर्फीचे क्रश आहे आणि ती त्याची लग्न करण्यासाठी तयार आहे.

Charlie Puth Hollywood Singer

उर्फीने नुकताच तिचा नवीन म्युझिक व्हिडिओ (Video) 'हये हाये ये मजबूरी' रिलीज केला आहे. या व्हिडिओला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: महायुतीमध्ये पुन्हा नाराजीचा सूर, सुधीर मुंगटीवारांसह सत्तेतील आमदार सरकारच्या कामावर नाखूश

Bollywood Actress: 'या' बॉलिवूड अभिनेत्रीकडे आहेत एक किंवा दोन नव्हे तर 4 पदव्या

लग्नाच्या पहिल्या रात्री नव्या नवरीच्या पायाखालची जमीन सरकली; नवऱ्याचं 'टॉप सिक्रेट' उघड झाल्याने संसारात मिठाचा खडा

मुंबई-पुण्यात ड्रग्स येतात कुठून? क्राईम ब्रांचची थेट या गावामध्ये जाऊन कारवाई, कोट्यावधींचं एमडी जप्त|VIDEO

Face Care: ग्लोईंग आणि सॉफ्ट चेहऱ्यासाठी या घरगुती सामग्रीने करा आठवड्यातून दोनदा फेस स्क्रब; ५ दिवसात दिसेल फरक

SCROLL FOR NEXT