Harshvardhan Rane saam Tv
मनोरंजन बातम्या

Harshvardhan Rane: 'मी माझ्या वडिलांना ५-६ पार्टनरसोबत…”; मराठमोळा अभिनेता हर्षवर्धन राणेचा धक्कादायक खुलासा

Harshvardhan Rane:बॉलीवूड अभिनेता हर्षवर्धन राणे याने त्याच्या अभिनय प्रवासाबद्दल व रोमँटिक भूमिका स्वीकारण्यामागील कारणाबद्दल एक खुलासा केला आहे.

Shruti Vilas Kadam

Harshvardhan Rane: बॉलीवूड अभिनेता हर्षवर्धन राणे याने त्याच्या अभिनय प्रवासाबद्दल व रोमँटिक भूमिका स्वीकारण्यामागील कारणाबद्दल एक खुलासा केला आहे. त्यांच्या मते, त्यांच्या वडिलांच्या प्रेम-संबंधातील अनुभवांनी त्याला ‘भावनात्मक आणि गुंतागुंतीची’ भूमिका स्वीकारण्यासाठी प्रेरित केलं आहे.

हर्षवर्धन राणे म्हणाला, “मी माझ्या वडिलांना ५-६ वेगवेगळ्या पार्टनरसोबत पाहिलंय. मी लपूनछपून त्यांना पाहायचो. त्यांचं प्रेम, इमोशनल कनेक्ट आणि नातेसंबंधांमधलं प्रेम कस असतं हे समजून घेण्याचा प्रयत्न करायचो. त्याने सांगितले की तो लहान असताना या गोष्टी जास्त समजायचं नाही. पण वडिलांचं करणं हे नंतर त्याच्या अभिनयासाठी महत्वाचं ठरल. हर्षवर्धन म्हणाला “मला रोमँटिक भूमिका आवडतात कारण त्या भावना आणि संवाद यांचा सुंदर संगम असतो. ज्यात माणुसकीची छटा दिसते.”

अभिनयाची निवड करताना तो फक्त चार्टबस्टर किंवा ग्लॅमरवर आधारित राहू इच्छित नाहीत. त्यांनी स्पष्ट केलं की त्याला अशी भूमिका हवी आहे जी मानवी संबंधांची खोलीचे वर्णन उत्तमप्रकारे करु शकेल आणि मला माझ्या वडिलांच्या अनुभवातून त्या भावनांची जाणीव झाली आहे.

एक दिवाने की दिवानियत बद्दल

मिलाप झवेरी दिग्दर्शित या चित्रपटात सोनम बाजवा देखील मुख्य भूमिकेत आहे. शाद रंधावा, सचिन खेडेकर, अनंत नारायण महादेवन आणि राजेश खेडा हे देखील महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. या चित्रपटाला समीक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाने ₹२० कोटी (अंदाजे २०० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स) पेक्षा जास्त कमाई केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये महापालिकेने सिंहस्थसाठी उभारलेले तात्पुरते ऑफिस गेले वाहून

FIFA World Cup 2026: इजिप्त आघाडीवर, मेस्सीची पेनल्टीही हुकली; 13 मिनिटांत पालटलं चित्र, वाचा अर्जेंटिनाने कसा जिंकला हरलेला सामना?

Mumbai Fort : पावसाळ्यात पहिल्यांदाच ट्रेक प्लान करताय? 'हे' आहेत मुंबईजवळील ५ सुरक्षित किल्ले

Veen Doghantali Hi Tutena : प्रेमासाठी कायपण! करोडपती राडवाडे भर पावसात टपरीवर पितात चहा; स्वानंदीचा हातातहात घेऊन रोमँटिक डेट | VIDEO

'रेड अलर्ट' दिल्यानंतर कुठे जाऊ नये? धोक्याची ठिकाणे कोणती?

SCROLL FOR NEXT