har har mahadev , solapur, sambhaji brigade saam tv
मनोरंजन बातम्या

Har Har Mahadev Movie Row : संभाजी ब्रिगेडने ‘हर हर महादेव’ सर्व चित्रपटगृहांत पाडला बंद

गेल्या दाेन दिवसांपासून राज्यातील विविध भागात दाेन ऐतिहासीक चित्रपटांवरुन गदाराेळ सुरु झाला आहे.

विश्वभूषण लिमये

Har Har Mahadev : संभाजीराजे छत्रपती यांनी इतिहासाची माेडताेड करुन ऐतिहासीक चित्रपटांची निर्मिती केली जाऊ नये तसेच हर हर महादेव आणि वेडात मराठे वीर दाैडले सात या चित्रपटांमध्ये चुकीचा इतिहास दाखवला जातोय असा आक्षेप घेतला. राजेंच्या भूमिकेनंतर साेलापूरात संभाजी ब्रिगेडने चित्रपटाचे प्रदर्शन बंद पाडले. (solapur latest marathi news)

सोलापूर (solapur) शहरात सुरु असणाऱ्या 'हर हर महादेव' या चित्रपटाचे सर्वच शो संभाजी ब्रिगेडने बंद पाडले आहेत.शहरातील इ स्क्वेअर, कार्णीवल, उमा मंदिर चित्रपटगृहात (cinema hall) सुरु असणारे सर्वच शो संभाजी ब्रिगेडने बंद पाडले आहेत. (Maharashtra News)

त्यासोबतच चित्रपटगृहावर लावण्यात आलेले चित्रपटाचे पोस्टर्स ही खाली उठरावण्यात आले आहेत. दरम्यान,चित्रपटगृहाच्या व्यवस्थापकांना निवेदन देऊन यापुढे असे चित्रपट दाखवू नये अशी विनंती आंदाेलकांनी केली. या आंदाेलनात (aandolan) श्याम कदम (अध्यक्ष, संभाजी ब्रिगेड, सोलापूर) यांच्यासह असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले हाेते. (Breaking Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : माणगाव, इंदापूर बायपास 1 जूनपर्यंत सुरू होणार

IAS Transferred: सात वरिष्ठ IAS आणि PCS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; राज्यातील प्रशासनात मोठा फेरबदल

Nauvari Saree Blouse Patterns: नऊवारी साडीवर उठून दिसतील हे 8 ट्रेंडिंग ब्लाउज पॅटर्न; गुढीपाडव्याला तुमच्यावर खिळतील लोकांच्या नजरा

Coconut Water: गोड पाणी असणारा नारळ कसा ओळखायचा? वाचा १ सोपी ट्रिक

Saturday Horoscope : शब्द खरा ठरणार, आर्थिक फायदा होणार; ५ राशींच्या लोकांचे आयुष्य बदलणार

SCROLL FOR NEXT