Gautami Patil  Saam TV
मनोरंजन बातम्या

Gautami Patil Mother: ही तर सेम आईची कार्बन कॉपी...; गौतमीच्या आईला पाहिलंत का?, फोटो होतोय Viral

Gautami Patil: बालपणीचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये तिची आई देखील आहे. त्यामुळे गौतमी पेक्षा तिची आईच जास्त चर्चेत आलीये.

Ruchika Jadhav

Gautami Patil News: सबसे कातील गौतमी पाटील तिच्या अदाकारीने संपूर्ण महाराष्ट्रावर राज्य करत आहे. तिची अदाकारी पाहून साऱ्यांनाच भूरळ पडते. प्रत्येक कलाकार आपल्या चाहत्यांसाठी आपल्या आयुष्यातील जुन्या आठवणी शेअर करतात. यातील बालपणीचे फोटो नेहमीच मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतात. अशात गौतमीने देखील तिच्या बालपणीचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये तिची आई देखील आहे. त्यामुळे गौतमी पेक्षा तिची आईच जास्त चर्चेत आलीये. (Latest Marathi News)

गौतमीच्या आडनावावरून सुरु झालेल्या वादात तिच्या वडलांचीही एन्ट्रील झाली. गौतमीची आई आणि बाब दोघेही वेगळे झाले असून गौतमी लहानपणापासून आपल्या आईकडेच राहते. त्यामुळे तिच्या बाबांनंतर आता आई चर्चेत आली आहे. गौतमीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर आपला अगदी लहान बाळ असतानाचा फोटो पोस्ट केला आहे. फोटोत गौतमीची आई तिला किस करताना दिसतेय.

हा फोटो पोस्ट करत गौतमीने (Gutami Patil) कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, "माझं संपूर्ण विश्व मी आणि माझी आई..." फोटोत दिसत असलेली गौतमीची आई पाहून सगळेच चकीत झालेत. गौतमी अगदीच हुबेहुब तिच्या आईसारखीच दिसतेय. आई आणि गौतमीचा चेहरा फार जुळता मिळता वाटतो आहे. गौतमीने फोटो पोस्ट करताच चाहत्यांनी त्यावर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव केलाय.

सेम कार्बन कॉपी असं एकाने कमेंटमध्ये लिहिलं आहे. तर आणखीन एकाने कमेंटमध्ये लहानपणापासूनच छान आहेस यार सबसे कातील गौतमी पाटील, असं म्हणत गौतमीचं कौतुक केलंय. आई आणि तुझ्यात काहीच फरक नाही सेम दिसता तुम्ही, असंही एकाने म्हटलं आहे. तसेच आई आणि मुलीमधील हे प्रेम पाहून अनेक चाहत्यांना गौतमीच्या बाबांची आठवण झालीये. गौतमीने बाबांसोबत देखील रहायला हवं, असं तिचे काही चाहते म्हणत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

छत्रपती शिवराय आणि संभाजी महाराजांनी 16 भाषा शिकून चूक केली का? संजय गायकवाड नेमकं काय म्हणाले?

Pune Crime : पुण्यात पुन्हा सैराट! प्रेमविवाह केल्याचा प्रचंड राग, सेटर लावून सलूनच्या दुकानात घुसून जीवघेणा हल्ला

Bullet Train प्रकल्पाचे काम सुस्साट, BKC स्टेशनचे काम ८० टक्के पूर्ण; NHSRCLची मोठी माहिती

Pune Crime : पंढरीला जाताना वारकऱ्यांना लुटलं, मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपींना पकडतानाचा थराराक CCTV

Pune Tourism : रिमझिम पाऊस अन् पांढराशुभ्र धबधबा, पुण्यात लपलंय अद्भुत सौंदर्य

SCROLL FOR NEXT