Kriti Senon: माझ्या डोळ्यात काजळ लई गया रे...

Ruchika Jadhav

सोशल मीडिया

क्रिती सेनन सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे.

Kriti senon | Instagram

व्हिडिओ व्हायरल

ओम राऊतसोबतचा तिचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने क्रिती ट्रोल केलं जात आहे.

Kriti senon | Instagram

आदिपुरुष

क्रितीच्या आदिपुरुष या चित्रपटातील गाणं देखील नुकतंच रिलिज झालं आहे.

Kriti senon | Instagram

सोशल मीडिया

या गाण्याने देखील सोशल मीडियावर हवा केलीये.

Kriti senon | Instagram

यशाचं शिखर

क्रितीने आपल्या अभिनायाने यशाचं शिखर गाठलं आहे.

Kriti senon | Instagram

सोशल मीडिया

सोशल मीडियावर तिचा मोठा चाहता वर्ग आहे.

Kriti senon | Instagram

ओम राऊत

क्रिती तिच्या आगामी चित्रपटासह ओम राऊतमुळेही चर्चेचा विषय ठरत आहे.

Kriti senon | Instagram

लाईक्सचा वर्षाव

क्रितीचे सुंदर फोटो पाहून चाहते त्यावर लाईक्सचा वर्षाव करतात.

Kriti senon | Instagram

Girija Prabhu: साजिरी गोजीरी गिरीजा कसली क्यूट दिसते ना!

Girija Prabhu | Instagram
येथे क्लिक करा.