fame actress Google
मनोरंजन बातम्या

Mona Singh: मुंज्या फेम अभिनेत्री माहितीये का? एकेकाळी हिंदी मालिकाविश्व गाजवलंय

fame actress: काही दिवसांपासून नेटकरी वर्गात मुंज्या या चित्रपटाची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. त्या चित्रपटातील एका प्रसिद्ध अभिनेत्रीबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Munjya Movie

मुंज्या चित्रपट

गेल्या काही दिवसापासून 'मुंज्या' या चित्रपटाची जोरदार चर्चा होत आहे. कमी कालावधीत या चित्रपटाने ४० कोटींच्या घरात कमाई केली आहे.

Famous Actress

कलांकाराचे कौतुक

चित्रपटातील प्रत्येक कलाकाराचे चाहत्यांकडून कौतुक केले जात आहे. हा चित्रपट कोकणातल्या प्रचलित एका दंत कथेवर आधारित आहे.

Famous Actress

प्रसिद्ध अभिनेत्री

मात्र या चित्रपटातील बिट्टूची आईचा रोल एका प्रसिद्ध अभिनेत्रीने साकारला आहे. या अभिनेत्रीबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

Character in the film

चित्रपटातील पात्र

मुंज्या फेम चित्रपटाली बिट्टूची आईचे पात्र फेमस अभिनेत्री मोना सिंहने साकारले आहे.

First Serial

पहिली मालिका

मोना सिंहने ' जस्सी जैसी कोई नही' या हिंदी मालिकेतून तिच्या करियरची सुरुवात केली होती. या मालिकेमधील तिच्या पात्राला फार प्रसिद्धी मिळाली होती.

Hindhi Movie

हिंदी चित्रपट

मोना सिंहने ३ इडियट्स या ब्लॉकबस्टर या चित्रपटात करीना कपूरच्या मोठ्या बहिणीचे पात्र साकारले होते.

Munjya

मुंज्या

मुंज्या चित्रपटात मोना सिंहने साकारलेली भुमिकाही चांहत्याच्या मोठ्या प्रमाणात पंसतीस पडली आहे.

Next Movie

पुढील चित्रपट

मुंज्या या चित्रपटाच्या यशानंतर मोनाच्या चाहत्यांना तिला आणखी चित्रपटात पाहण्याची इच्छा व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एक कप चहामध्ये किती साखर घालावी? जाणून घ्या योग्य प्रमाण

Egg Yolk Benefits: अंड्याचा पिवळा भाग खाल्ल्याने वजन वाढतं का?

Rava Idli Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट घरच्या घरी बनवा मऊ आणि स्वादिष्ट रवा इडली; वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: पुण्यात विषारी दारूने घेतले १८ जणांचे बळी; बाहेरून 'गावठी' आणून 'मिथेनॉल' मिसळले

NEETचं नियंत्रण थेट PMOकडे, पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय, सर्वोच्च न्यायालयाचेही NTAच्या कारभारावर ताशेरे

SCROLL FOR NEXT