Dhurandhar 2 saam tv
मनोरंजन बातम्या

Dhurandhar 2: 'धुरंधर २' मधील पात्रांची रिअल लाइफ झलक; दोन वर्षांच्या शोधानंतर मिळाली परफेक्ट कास्टिंग

Dhurandhar 2: दिग्दर्शक आदित्य धर यांचा धुरंधर २ हा चित्रपट सध्या जोरदार चर्चेत आहे. या चित्रपटाची कथा आणि त्यातील पात्रांची सर्वत्र चर्चा होत आहे आणि या चर्चेचे मुख्य कारण म्हणजे, पात्रांच्या निवड.

Shruti Vilas Kadam
Dhurandhar 2

धुरंधर २ कास्ट

दिग्दर्शक आदित्य धर यांचा धुरंधर २ हा चित्रपट सध्या जोरदार चर्चेत आहे. या चित्रपटाची कथा आणि त्यातील पात्रांची सर्वत्र चर्चा होत आहे आणि या चर्चेचे मुख्य कारण म्हणजे, पात्रांच्या निवड.

Dhurandhar 2

मेजर इक्बाल

धुरंधर या चित्रपटात, मेजर इक्बाल या पाकिस्तानच्या 'आयएसआय'चे (ISI) अधिकारी म्हणून चित्रित करण्यात आले आहेत. ही भूमिका अभिनेता अर्जुन रामपाल याने साकारली आहे.

Dhurandhar 2

जावेद खानानी

धुरंधर २ मध्ये, जावेद खानानी एक प्रसिद्ध पाकिस्तानी व्यावसायिक यांची भूमिका अभिनेता अंकित सागर याने साकारली आहे.

Dhurandhar 2

जमील जमाली

पाकिस्तानी राजकारणी नबील गबोल यांनी अलीकडेच असा दावा केला आहे की, धुरंधर: द रिव्हेंज या चित्रपटातील 'जमील जमाली' हे पात्र त्यांच्यापासून प्रेरित आहे. या भूमिकेत राकेश बेदी उत्तम काम केले आहे.

Dhurandhar 2

चौधरी अस्लम

धुरंधर २ मध्ये, अभिनेता संजय दत्त याने एसपी चौधरी अस्लम या एक पाकिस्तानी पोलीस अधिकारी यांची भूमिका साकारली आहे.

Dhurandhar 2

अजित डोवाल

भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यापासून प्रेरित असलेली अजय सन्याल ही भूमिका अभिनेता आर. माधवन याने साकारली आहे.

Dhurandhar 2

अतीक अहमद

धुरंधर २ मध्ये अतीक अहमद उत्तर प्रदेशातील एक राजकारणी आणि गुंड यांचे पात्रही समाविष्ट आहे; ही भूमिका अभिनेता सलीम सिद्दीकी याने साकारली आहे.

Dhurandhar 2

उझैर बलोच

धुरंधर २ मध्ये, अभिनेता दानिश पांडोर याने उझैर बलोच पाकिस्तानच्या लियारी भागातील एक कुख्यात गुंड यांची भूमिका साकारली आहे.

Dhurandhar 2

नवाज शरीफ

धुरंधर: द रिव्हेंज या चित्रपटात, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची भूमिका अभिनेता मन्सूर अमरोही याने साकारली आहे.

MLC Election : मविआला सर्वात मोठा धक्का, अधिकृत उमेदवाराची ऐनवेळी माघार, कारणही सांगितले

Illegal gender detection: पुण्यात गर्भलिंगनिदान रॅकेटचा मोठा पर्दाफाश, दोन डॉक्टर फरार; पोलिसांच्या तपासात धक्कादायक खुला

Vidhan Parishad Election: महायुतीच्या १७ अधिकृत उमेदवारांची नावं जाहीर, कोण कुठून निवडणूक लढवणार?

चाळिशीनंतरही चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो; सुरकुत्या आणि काळे डाग घालवण्यासाठी चेहऱ्यावर लावा चंदनाचे 'हे' 3 फेसपॅक

Maharashtra News Live Update: सोलापूर विधान परिषद निवडणूक, मुंबई उच्च न्यायालयात काँग्रेस दाद मागणार

SCROLL FOR NEXT