Captain Miller Teaser Out Instagram @sathyajyothifilms
मनोरंजन बातम्या

Captain Miller Teaser : धनुषच्या वाढदिवशी 'कॅप्टन मिलर'चा धमाकेदार टीझर प्रदर्शित; स्वातंत्रपूर्व काळातील संघर्षाचे चित्रण

Pooja Dange

Acton Pact Movie Captain Miller Teaser Released: दाक्षिणात्य सुपरस्टार धनुषचा आज वाढदिवस आज. धनुष ४० वर्षाचा झाला आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याचा आगामी चित्रपट कॅप्टन मिळताच टीझर प्रदर्शित झाला आहे.

शुक्रवारी पहाटे चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक अरुण माथेश्वर यांनी चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. हा एक पिरियॉडिक ड्रामा आहे. धनुषच्या कॅप्टन मिलर एका आणि अनालिसनं म्हणून देखील ओळखलं जात.

कॅप्टन मिलरच्या टीझरमध्ये धनुष एकदम रावडी लूकमध्ये दिसत आहे. लांब दाढी आणि लांब केस असा धनुषचा अवतार आहे. टीझरमध्ये धनुषकडे शस्त्र दिसत आहेत. धनुषच्या ऍक्शन सीनमध्ये त्याने फायटिंग करताना कुऱ्हाड आणि रायफलचा वापर केल्याचे दिसत आहे.

टीझरची सुरुवात वृत्तप्रततातील एक जाहिरातीने होते. या जाहिरातीत वॉन्टेड मिलर असे लिहिलेले आहे. कॅप्टन मिलरच्या टीझरमध्ये तुम्हाला ब्रिटिश कालीन भारताचे दर्शन होईल. भारतीय आणि ब्रिटिश यांच्यातील संघर्ष दाखविण्यात आला आहे.

टीझरमध्ये तुम्हला भयंकर सीन्स पाहायला मिळतील सर्वत्र गोळ्यांचे आवाज, ब्रिटिश फौज, उडणाऱ्या गाड्या, मशाली असा थरार पाह्यला मिळत आहे.

तामिळ चित्रपट लेखक आणि दिग्दर्शक अरुण माथेस्वरन यांनी केले आहे. सेंधील त्यागराज आणि अर्जुन त्यागराज यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.

जीव्ही प्रकाश यांनी चित्रपटातील गाणी संगीतबद्ध केली. तर विवेक, अर्जुनराज कामराज, उमादेवी आणि कुबेर वासुकी यांनी चित्रपटातील गाणी गायली आहेत.

डिसेंबर २०२३ला चित्रपट प्रदर्शित होणार आहे. धनुष व्यतिरिक्त चित्रपटामध्ये मार्क बेनिंगटन, नसर, शिवराजकुमार, प्रियांका अरुलमोहनसह अनेक कलाकार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT