Deepika padukon - Ranveer singh INSTAGRAM
मनोरंजन बातम्या

Deepveer news : होणाऱ्या बाळासाठी रणवीर-दीपिका पोहोचले सिद्धीविनायक मंदिरात

Deepika And Ranveer In Sidhhivinayak Mandir : अभिनेत्री दीपिका पादुकोण ही गरोदर असून लवकरच आई होणार आहे. आपल्या बाळाला बाप्पाचा आशीर्वाद मिळावा म्हणून रणविर - दीपिका नुकतेच सिद्धीविनायक मंदिरात बाप्पाच्या दर्शनासाठी गेले होते.

Saam Tv

Bollywood News : रणवीर-दीपिका लवकरच आई-बाबा होणार असल्याने त्यांनी आपल्या बाळासाठी नुकतंच सिद्धीविनायक मंदिरात जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले आहे. यावेळी दीपिकाने हिरव्या रंगाची साडी यावेळी नेसली होती. तर रणवीरने प्लेन कुर्ता परिधान केला होता. एकमेकांचा हात धरून सिद्धीविनायक मंदिरात प्रवेश करतानाचा त्यांचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी म्हणून रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण ओळखले जातात. रणवीर-दीपिका या जोडीवर चाहते मनापासून प्रेम करत असतात. दोघांच्या सिनेमांनाही प्रेक्षकांनी चांगली पसंती मिळत असते. दीपिका सध्या गरोदर असून ती लवकरच आई होणार आहे. रणवीर- दीपिका लवकरच आई-बाबा होणार आहेत. अशातच दीपिकाचा हात हातात घेऊन रणवीर सिद्धीविनायकाच्या बाप्पाच्या दर्शनाला गेला होता. या दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या दोघांच्या व्हिडीओला चाहत्यांनी पसंती दिली आहे. तसेच होणाऱ्या बाळाला आशीर्वाद दिले आहेत.

सध्या दीपिका तिचा प्रेग्नंन्सीमधील काळ एन्जॉय करत आहे. काही दिवसांपूर्वीच तिने फोटोशूट देखील केले आहे. दीपिका आणि रणवीरने २०१८ मध्ये लग्न केलं होतं. लग्नानंतर आता ६ वर्षांनी ते आईबाबा होणार आहेत. माध्यमांच्या रिपोर्टनुसार दीपिका २८ सप्टेंबरला बाळाला जन्म देऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : जन्मदाता बाप बनला हत्यारा; सरपंचपदाचा हव्यास, पोटच्या मुलीची हत्या

मोठी बातमी! मुंबई विमानतळावर Air India आणि इंडिगो विमानाच्या पंखांची टक्कर

मंत्री पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड, नेमकं काय घडलं? VIDEO

मुंबई पोलिसांवर जीवघेणा हल्ला; तलवार, हॉकी, फायटर पंचने मारहाण, परिसरात खळबळ

Maharashtra Live News Update: अमरावतीच्या एमआयडीसी परिसरात फॅक्टरीला भीषण आग

SCROLL FOR NEXT