Gautami Patil Saam Tv
मनोरंजन बातम्या

Gautami Patil: 'सबसे कातील गौतमी पाटील' बिग बॉसच्या घरात करणार एन्ट्री? स्वत:च केला खुलासा

Bigg Boss Marathi 5: गौतमी पाटील बिग बॉसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे.

Manasvi Choudhary

आरस्पानी सौंदर्य आणि नृत्याकारीने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणारी गौतमी पाटील कायमच चर्चेत असते. सोशल मीडियावर गौतमीला माननारा मोठा प्रेक्षकवर्ग आहे. अलिकडेच दहीहंडीनिमित्त विविध कार्यक्रमांना गौतमी पाटीलने उपस्थिती लावली. सध्या गौतमी पाटील बिग बॉसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे.

नुकतंच एका मुलाखतीत गौतमीला, बिग बॉसमध्ये जायला आवडेल का? असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर गौतमीने यावर नो कमेंट्स असं म्हटलं आहे. पुढे तिने, माझे कार्यक्रम ऐवढे असतात की, मला टिव्ही बघायला वेळ मिळत नाही. मात्र मला यामध्ये आवड नाही असं नाही... असे म्हटलं आहे.

गौतमी म्हणाली, बिग बॉसच्या घरातील सूरज चव्हाणला माझा सपोर्ट आहे. गौतमीने "सुरज बेस्ट ऑफ लक, तूच जिंकून ये" अशा शुभेच्छा गौतमीने दिल्या आहेत.सध्या बिग बॉस मराठी सीझन ५ ची तुफान चर्चा आहे. बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांची खेळी प्रेक्षकांना आवडते आहे. दरम्यान बिग बॉस मराठीने टीआरपीचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जेईई मेन परिक्षेच्या तारखा जाहीर, २२ जानेवारी रोजी होणार परीक्षा

राज्यसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार; १० सदस्यांचा कार्यकाळ संपणार, कोणाला मिळणार संधी?

Shocking News: आश्रम शाळेत विद्यार्थिनीसोबत भयंकर घडलं, संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह

Shiv Sena Case Live : शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद; वाचा अपडेट

Hasyajatra Writer: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या लेखकाचे अपघाती निधन; मराठी मनोरंजन विश्वात शोककळा

SCROLL FOR NEXT