Gautami Patil Saam TV
मनोरंजन बातम्या

Gautami Patil Dance: तुझा छंद लागला... गौतमीचा हटके लूक अन् खिळवून ठेवेल असा डान्स पाहाच

Gautami Patil Dance Video: गौतमीने कमी वेळेत आपला मोठा चाहतावर्ग तयार केला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Gautami Patil Dance :  गौतमी पाटीलचे डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घालतात. गौतमी पाटीलचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर उपलब्ध आहेत. गौतमीने कमी वेळेत आपला मोठा चाहतावर्ग तयार केला आहे. त्यामुळेच तिच्या कार्यक्रमांना मोठी गर्दी जमते.

काही वादांमुळे चर्चेत आलेल्या गौतमीने त्यानंतर मनोरंजन क्षेत्रात मोठं नाव तयार केलं आहे. गौतमीने खऱ्या अर्थाने 'मार्केट जाम' केलंय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. गौतमीचे वेगवेगळ्या गाण्यांवर व्हिडीओ व्हायरल होत असतात.

अनेक व्हिडीओ हे तिच्या कार्यक्रमातील असातत. गौतमीचा असाच एक व्हिडीओ तिने तिच्या अकाऊंवर शेअर केला आहे. ज्यामधे ती नऊवारी साडीत नाही तर ब्लू अँड व्हाईट ड्रेसमध्ये दिसत आहे. (Entertainment News)

'तुझा छंद लागला...' या गाण्यावरील तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर उपलब्ध आहे. गौतमी पाटीलचे अनेक फॅन पेज सध्या फेसबूक, इन्स्टाग्राम, यू्ट्युबरवर उपलब्ध आहेत. या माध्यमाध्यमातून गौतमीचे अनेक डान्स व्हिडीओ तिच्या चाहत्यांपर्यंत पोहोचत असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मध्यरात्री मोठा राजकीय भूकंप; माजी मुख्यमंत्र्यांच्या चुलत भावाचा भाजपमध्ये प्रवेश

समान नागरी कायद्यावरून एनडीएमध्ये वादंग; भाजपच्या मित्रपक्षांचा विरोध

Manoj Jarange: जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज; पोलिसांनी घातलेल्या अटीही मान्य, आंदोलनाला परवानगी मिळणार का?

गाडीवर आमदार नावाचं स्टिकर लावून मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांना दणका; 'राजकीय पॉवर' दाखवणाऱ्यांचा पोलीस उतरवणार माज

आशिया कप अवॉर्ड सेरेमनीत हायहोल्टेज ड्रामा, पाकच्या मोहसीन नक्वींकडून ट्रॉफी घेण्यास नकार

SCROLL FOR NEXT