Chhaava Box Office Collection SaamTV
मनोरंजन बातम्या

Chhaava Box Office Collection : आया रे तुफान...;'छावा'चा नादखुळा, पार केला ५०० कोटींचा टप्पा

Chhaava Box Office Collection Day 23: 'छावा'ने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे. चौथ्या आठवड्यात विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाने 500 कोटींचा टप्पा पार केला आहे.

Shreya Maskar

अखेर चौथ्या आठवड्यात विकी कौशलच्या 'छावा' (Chhaava ) चित्रपटाने 500 कोटींचा टप्पा पार केला आहे. लक्ष्मण उतेकर यांनी या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा दाखवण्यात आली आहे. 'छावा' चित्रपट 14 फेब्रुवारीला रिलीज झाला आहे. हा शानदार चित्रपट 130 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवला आहे. आता चित्रपटाची 600 कोटींसाठी घौडदौड पाहायला मिळत आहे.'छावा' हा 2025 चा सर्वात मोठा चित्रपट ठरला आहे.

'छावा' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 23

  • छावा पहिला दिवस 33.1 कोटी रुपये

  • दूसरा दिवस-39.3 कोटी रुपये

  • तिसरा दिवस 48.5 कोटी रुपये

  • चौथा दिवस 24 कोटी रुपये

  • पाचवा दिवस-24.50 कोटी रुपये

  • सहावा दिवस-32 कोटी रुपये

  • सातवा दिवस 21.5 कोटी रुपनों

  • आठवा दिवस 23 कोटी रुपये

  • नववा दिवस 45 कोटी रुपये

  • यहावा दिक्स 40 कोटी रुपये

  • अकरावा दिवस-19.10 कोटी रुपये

  • बारावा दिवस - 18.5 कोटी रुपये

  • तेरावा दिवस-21.75 कोटी रुपये

  • चौदावा दिवस- 12 कोटी रुपये

  • पंधरावा दिवस 400 कोटीचा टप्पा पार

  • सीलावा दिवस-21 कोटी रुपये

  • सतरावा दिवस-25 कोटी रुपये

  • अठरावा दिवस-8.50 कोटी रुपये

  • एकोणिसावा दिवस -5.50 कोटी रुपये

  • विसावा दिवस-5.75 कोटी रुपये

  • एकवीसावा दिवस-5.53 कोटी रुपये

  • बाविसावा दिवस - 6.30 कोटी रुपये

  • तेवीसावा दिवस - 16.5 कोटी रुपये

  • एकूण-519.2 कोटी रुपये

'छावा' चित्रपटाने चौथ्या आठवड्यात 23व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 500 कोटींचा टप्पा पार केला आहे. चित्रपटाने खूप कमी वेळात एवढे यश मिळवले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'छावा'ने पहिल्या आठवड्यात 225.8 कोटी, दुसऱ्या आठवड्यात 186.18 कोटी, तिसऱ्या आठवड्यात 84.94 कोटी कमावले. तर 22 व्या दिवशी 6.30 कोटी रूपयांची कमाई केली, ज्यामुळे एकूण 502.70 कोटी कमावले आहेत.

'छावा' हा विकी कौशलच्या आयुष्यातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. चित्रपटात विकी कौशल (Vicky Kaushal) छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. तर महाराणी येसूबाईची भूमिकेत दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) झळकली आहे. 'छावा' चित्रपटात औरंगजेबाची भूमिका अभिनेता अक्षय खन्नाने (Akshaye Khanna) साकारली आहे. तसेच चित्रपटात अनेक मराठी कलाकारही झळकले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Extramarital Affair : अमेरिकेत पत्नीची हत्या, भारतातील गर्लफ्रेंडला फोटो; उच्चशिक्षित इंजिनिअरचं भयानक कृत्य

Smartphone Care Tips : फोनच्या स्क्रीनवर Liquid Detected चा इशारा येतो? मग टाळा या ७ चुका

Maharashtra News Live Update: पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या ताफ्याला रस्त्यावर पडलेल्या खड्यांचा बसला फटका

शोल्डर बॅग्सच्या 5 लेटेस्ट डिझाईन्स; प्रत्येक आउटफिटला देतील स्टायलिश लूक

आदिवासी महिलेसोबत सामूहिक बलात्कार; नवऱ्याला शोधायला गेली अन् शेतात सापडला मृतदेह

SCROLL FOR NEXT