Bollywood Actor In Food Saam TV
मनोरंजन बातम्या

Bollywood Celebrity Food: रितेशपासून कंगनापर्यंत हे सेलिब्रिटी झाले फुल्ल टू शाकाहरी, 'झिरो फिगर' साठी उत्तम पर्याय...

सर्वसामान्यांपासून ते बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येक व्यक्तीला जेवणाची आवड असते.

Chetan Bodke

Bollywood Celebrity Food: सर्वसामान्यांपासून ते बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येक व्यक्तीला जेवणाची आवड असते. काहींना व्हेजमध्ये तर काहींना नॉन- व्हेजमध्ये फार आवड असते. असे बरेच कलाकारमंडळी आहेत, जे वेळेप्रमाणे आपल्या दैनंदिन गोष्टीत बदल करत असतात.

आज आम्ही तुम्हाला अशा बॉलिवूड कलाकारांबद्दल सांगणार आहोत ज्यांना एकेकाळी नॉन- व्हेजची खूप आवड होती, पण कालांतराने त्यांनी नॉन- व्हेज पूर्णपणे व्हर्ज केले आहे. चला एक नजर टाकूया कलाकारांच्या यादीवर...

Ritesh Deshmukh

Ritesh Deshmukh

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख गेल्या अनेक काळापासून चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. आपल्या दमदार अभिनयाने रितेशने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. एक काळ असा होता की रितेशला मांसाहार खूप प्रिय होते. तरी ही आता तो पूर्णपणे शुद्ध शाकाहारी झाला आहे. तो आणि त्याची पत्नी शाकाहारी असल्याचे रितेशने अनेकदा सांगितले आहे.

Shahid Kapoor

Shahid Kapoor

शाहिद कपूर हा बॉलिवूड मधील एक प्रसिद्ध अभिनेता आहे. 'इश्क-विश्क' या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करत शाहिद बॉलिवूडमधील सर्वात योग्य अभिनेत्यांपैकी एक मानला जातो. शाहिद पूर्णपणे मांसाहारी आहे हे कदाचित आपल्याला ठाऊक नसेल. तो मांसाहारापासून फारच दूर राहतो आणि इतरांना शाकाहारी बनण्यासाठीही प्रेरित करतो.

Kangana Ranaut

Kangana Ranaut

कंगना रणौतने बॉलिवूडला बरेच हिट चित्रपट दिले आहेत. तिचे बरेच चित्रपट हिट होतात. सुरुवातीला कंगनाला नॉन-व्हेजची आवड होती, पण 2013 पासून तिने नॉन-व्हेज पदार्थ खाणे बंद केले. कंगना आता दुग्धजन्य पदार्थ वापरत नाही. मिळालेल्या माहितीनुसार, आता पूर्णपणे शाकाहारी डाएट फॉलो करते.

Sonakshi Sinha

Sonakhshi Sinha

शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी आणि बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा देखील शाकाहारी आहे. तिच्या वजनात सतत वाढ होत असल्याने सोनाक्षीने शुद्ध शाकाहरी होण्याचा निर्णय घेतला. शाकाहरी पदार्थांमुळे तिच्या वजनात बरीच घट झाली. सोनाक्षीने आतापर्यंत सलमान खान, अक्षय कुमार, शाहिद कपूर यांसारख्या अनेक बड्या स्टार्ससोबत चित्रपटांमध्ये काम केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

तीन भावांची ‘आदर्श’ शेतवाटणी, अनोख्या शेतवाटणीची राज्यभरात चर्चा; कौटुंबिक बंध जपणारा निर्णय

Donald Trump : जगभरातील १०० देशांत लागू होणार ट्रम्प यांचा नवा टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?

SCROLL FOR NEXT