Bollywood Star Kids Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bollywood Star Kids: बॉलिवूड सेलिब्रिटींची मुलं कोणाला डेट करतायेत? लिस्टमध्ये दिग्ग्ज कलाकारांच्या मुलांचा समावेश

बॉलिवूडच्या स्टारकिड्सला लागले प्रेमाचे वेड.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Agastya Nanda and Suhana Khan

सुहाना खान आणि अगस्त्य नंदा

बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानची मुलगी आणि बिग बी अमिताभ बच्चन अगस्त्य नंदा अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत. त्यामुळे ते दोघे डेट करत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. सुहाना आणि अगस्त्य त्यांच्या आगामी 'द आर्चीज' चित्रपटातून पदार्पण करणार आहेत. हा चित्रपट यावर्षी OTT वर प्रदर्शित होणार आहे.

Janhvi Kapoor And Shikhar Pahariya

जान्हवी कपूर आणि शिखर पहारिया

बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीची मोठी मुलगी जान्हवी कपूर देखील तिचा कथित बॉयफ्रेंड शिखर पहारियासोबत आजकाल अनेकदा स्पॉट झाली आहे. जान्हवी आणि शिखर यापूर्वीही रिलेशनशिपमध्ये होते. दोघांचे ब्रेकअप झाले असले तरी त्यांचे वारंवार दिसणं यावरून ते दोघे पुन्हा एकदा डेट करत आहेत, असा अंदाज आहे. शिखर पहारिया महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू आहे.

Aryan Khan and Nora Fatehi

आर्यन खान आणि नोरा फतेही

शाहरुख खानचा मोठा मुलगा आर्यन खान देखील सध्या त्याच्या डेटींगमुळे चर्चेत आहे. अशी चर्चा आहे की, आर्यन खान बॉलिवूड अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेहीला डेट करत आहे. काही दिवसांपूर्वी दोघे दुबईमध्ये एका पार्टीत एकत्र एन्जॉय करताना दिसले होते. त्यानंतर दोघे एकमेकांना डेट करत असल्याचे बोलले जात आहे.

Sara Ali Khan and Shubman Gill

सारा अली खान आणि शुभमन गिल

अमृता सेन आणि सैफ अली खान मुलगी अभिनेत्री सारा अली खान सध्या भारतीय क्रिकेटर शुभमन गिलला डेट करत असल्याची चर्चा आहे. दोघेही एका रेस्टॉरंटमध्ये एकत्र दिसले होते. तेव्हापासून ते दोघे डेट करत असल्याच्या अफवा जोर धरू लागल्या आहेत. यापूर्वी सारा अली खानचे नाव अभिनेता कार्तिक आर्यनसोबत जोडले गेले होते. कार्तिक आणि सारा याविषयी कधीच बोलले नाहीत. क्रिकेटपटू शुभमन गिल याआधी सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर हिला डेट करत असल्याची चर्चा होती.

Ibrahim Ali Khan and Palak Tiwari

इब्राहिम खान आणि पलक तिवारी

सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम खान आणि टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी डेट करत असल्याच्या अफवा समोर आल्या आहेत. इब्राहिम आणि पलक अनेकदा एकत्र दिसले आहेत. तसेच पापाराझींचे फोटो आणि व्हिडिओ क्लिक करत असताना पलक तिचा चेहरा लपवताना दिसली आहे. त्यामुळे दोघांच्या डेटिंगच्या बातम्या पसरत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: दुचाकीवरून आले अन् भाजप नेत्यावर झाडल्या गोळ्या, घटनेचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद; आरोपी फरार

Savaniee Ravindrra: नाकात नथ, केसात गजरा अन्…; सावनी रवींद्रच्या पहिल्याच वारी सफरच्या अनुभवातील खास क्षण

मुलींनी प्रेमात पडण्याचं योग्य वय काय?

Maharashtra Live News Update: उठेगा नही साला हा डायलॉग ठाकरेंनाच शोभतो - एकनाथ शिंदे

Sushil Kedia Tweet : महाराष्ट्र जोपर्यंत देवेंद्र फडणवीसांच्या हातात आहे, तोपर्यंत...' सुशील केडिया यांचं फडणवीसांना टॅग करत ट्वीट

SCROLL FOR NEXT