Sunny Leone Injured Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sunny Leone: सनी लिओनी शूटिंगवेळी जखमी; सेटवरचा VIDEO आला समोर

सनी लिओन सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जखमी झाल्याची माहिती सोशल मीडियावरुन बरीच व्हायरल होत आहे.

Chetan Bodke

Sunny Leone: बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. सनी लिओन सध्या तिच्या पुढील साऊथ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जखमी झाल्याची माहिती सोशल मीडियावरुन बरीच व्हायरल होत आहे. यादरम्यानचा एक व्हिडिओही बराच व्हायरल होऊ लागला आहे.

चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तिच्या पायाच्या अंगठ्याला जखम झाली असल्याची व्हिडिओ सनीने सोशल मीडियावर शेअर केली आहे. नुकतेच शेअर केलेल्या पोस्टमध्ये सनी तिच्या चित्रपटातील लूकमध्येच दिसून येत आहे. तिच्या पायाच्या बोटाला झालेली जखम बरी करण्यासाठी चित्रपटाची सर्वच क्र्यू टीम मदत करताना दिसत आहे. सनीने इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत कॅप्शन देत म्हणते" #SunnyLeone #onsets #bts #quotationgang."

चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तिच्या पायाच्या अंगठ्याला जखम झाली असल्याची व्हिडिओ सनीने सोशल मीडियावर शेअर केली आहे. जेव्हा एका महिलेने सनीला स्वतःला इंजेक्शन देण्यास सांगितले तेव्हा ती तिच्यावर चांगलीच चिडली होती. ती महिलेला कानाखाली देखील मारण्याची धमकी देत आहे. सनीचा व्हिडीओ समोर येताच त्याच्या चाहत्यांनी लवकरात लवकर बरी होण्याची प्रार्थना केली आहे.

सनीच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे तर, सनी लिओनी 'शेरो' आणि 'रंगीला' या मल्याळम चित्रपटांतून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यापूर्वी तिने 'ओह माय घोस्ट' या तमिळ चित्रपटात प्राचीन योद्धा राणी मायासेनाच्या भूमिकेतून प्रेक्षकांना भुरळ घातली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना अटक होणार? इन्फ्लुएन्सरचा CJPवर हल्ल्याचा आरोप, दिपकेंच्या अटकेसाठी इन्फ्लुएन्सर पोलिसात

SCROLL FOR NEXT