Sara Ali Khan Dance Video  Saam TV
मनोरंजन बातम्या

Dance Video : 'टिंकू जिया' गाण्यावर सारा अली खानचा भन्नाट डान्स; VIDEO व्हायरल

व्हिडीओत सारा 'टिंकू जिया' या गाण्यावर थिरकताना दिसत आहे.

साम टिव्ही ब्युरो

Sara Ali Khan Dance Video : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान नेहमी चर्चेत असते. सारा सोशल मीडियावर (Social Media) चांगलीच सक्रिय असते. साराने अगदी मोजक्याच चित्रपटांमध्ये काम केलं आहे. कमी वेळेत साराने चाहत्यांचा मोठा वर्ग तयार केला आहे. अनेकदा सारा सोशल मीडियावर तिचे वेगवेगळे व्हिडीओ सुद्धा शेअर करत असते. नुकताच साराने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत (Viral Video) सारा 'टिंकू जिया' या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. (Sara Ali Khan Dance Viral Video)

सारा अली खानने केलेल्या जबदस्त डान्सचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. साराला थिरकताना बघून नेटकऱ्यांनी तिच्यावर कौतुकांचा वर्षाव केलाय. साराने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओत सुरूवातीला ती हेअरस्टायलिस्टबरोबर बाहों मे चले आओ या गाण्यावर अगदी रोमॅंटिक अंदाजात डान्स करताना दिसत आहे. (Viral Dance Video)

पुढे अचाकन सारा ‘टिंकू जिया’वर तिच्या हेअरस्टायलिस्टबरोबर भररस्त्यात डान्स करताना दिसते. व्हिडीओमध्ये साराचे दोन मूड दाखवले आहेत. दरम्यान, सारा अली खानच्या या भन्नाट डान्सवर तिच्या चाहत्यांनी तुफान प्रतिक्रिया दिला आहेत. ‘सारा तू खरंच वेडी आहेस’, असं एका चाहत्याने कमेंट करून म्हटलं आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Government: मोठी बातमी! राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, महसूल मंत्र्यांची घोषणा

Tea Mistake: चहा प्यायल्यानंतर अॅसिडिटी होतेय? या 5 चुका मुळीच करू नका

Jowar Chakli Recipe: ज्वारीच्या पीठाच्या कुरकुरीत खमंग चकल्या कधी खाल्यात का? आत्ताच वाचा नोट करा रेसिपी

Maharashtra Live News Update : उल्हासनगर महानगरपालिकेच्या महापौरपदी शिवसेनेच्या अश्विनी निकम

Gopichand Padalkar New Song: 'आमच्या नादाला लागण्याआधी...'; भाजप आमदाराच्या गाण्याने सोशल मीडियात कल्ला

SCROLL FOR NEXT