Nora Fatehi Instagram @norafatehi
मनोरंजन बातम्या

Nora Fatehi Photos: नोरा फतेहीचा कॅज्युअल लूक, फोटो पाहून वाढले चाहत्यांच्या हृदयाचे ठोके

Priya More
Nora Fatehi

बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही आपल्या हटके स्टाइल, सौंदर्य आणि डान्स स्टेप्समुळे चांगलीच चर्चेत असते.

Nora Fatehi

परदेशातून येऊन देखील आपल्या टॅलेंटच्या जोरावर नोराने बॉलिवूडमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.

Nora Fatehi

नोरा फतेहीने आतापर्यंत अनेक टीव्ही रियालिटी शो, म्युजिक व्हिडीओ, आयटम सॉन्ग्स आणि चित्रपटामध्ये काम केले आहे.

Nora Fatehi

नोरा फतेही नेहमी नवनवीन फोटोशूट करत सोशल मीडियावर ते फोटो शेअर करत असते. या फोटोंच्या माध्यमातून ती चर्चेत राहते.

Nora Fatehi

हॉट अँड ब्युटीफूल नोरा फतेहीने पुन्हा एकदा आपल्या कॅज्युअल लूकच्या माध्यमातून चाहत्याचे मन जिंकले आहे.

Nora Fatehi

नोरा फतेहीच्या नव्या लूकने चाहत्यांच्या हृदयाचे ठोके चांगलेच वाढले आहेत. या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

Nora Fatehi

नोरा फतेहीने व्हाइट कलरचा क्रॉप टॉप, शॉर्ट्स आणि ग्रीन कलरचे जॅकेट परिधान केले आहे. यामध्ये ती खूपच हॉट दिसते.

Nora Fatehi

नोरा फतेहीने हे आऊटडोअर शूट केले आहे. या फोटोशूटमध्ये तिने एकापेक्षा एक जबरदस्त पोझ दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी

Election Commission: निवडणुका स्थगित करा; राज ठाकरे, उद्धव ठाकरेंसह विरोधकांची मागणी, काय आहे कारण?

NCP MLA Sunil Shelke: 'मी जादूटोणा करतो, EVM हॅक करतो', राष्ट्रवादीच्या आमदाराकडून ईव्हीएम वश

Election Commission of India: मतदार यादीत घोळ, आयोगाची वेबसाईट कोण हँडल करतंय? वडेट्टीवारांचा आरोप

Maharashtra Politics: शरद पवार यांना धक्का! पक्षफुटीनंतरही साथ न सोडणाऱ्या निष्ठावंत नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

SCROLL FOR NEXT