Deepika Padukone Instagram @deepikapadukone
मनोरंजन बातम्या

Deepika Padukone Birthday: दीपिका पदुकोनच्या 'या' माहीत नसलेल्या गोष्टी

दीपिका पदुकोणच्या वाढदिवसानिमित्त जाणून काही खास गोष्टी.

Pooja Dange
Deepika Padukone

अनेकांचा असा समज आहे की, दीपिका पदुकोणने फराह खान दिग्दर्शित 'ओम शांती ओम' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले नाही. परंतु दीपिका हिमेश रेशमियाच्या 'नाम है तेरा' या म्युझिक व्हिडिओद्वारे प्रेक्षकांसमोर आली होती. दीपिकाने कन्नड चित्रपट ‘ऐश्वर्या’च्या माध्यमातून ‘रुपेरी पडद्यावर’ पदार्पण केले होते.

Deepika Padukone Birth Place

दीपिकाचा जन्म मुंबई किंवा बंगळुरूमध्ये झाला आहे असे अनेकांना वाटते. खरंतर दीपिकाचा जन्म डेन्मार्कमधील कोपनहेगन येथे झाला आहे.

Deepika Padukone and her Bollywood debut

तुम्हाला माहीत नसेल पण दीपिका पदुकोण संजय लीला भन्साळीच्या ‘सावरिया’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार होती.

Deepika Padukone and Modelling

प्रसिद्धी झोतात येण्यापूर्वी तिने नामांकित टूथपेस्ट ब्रँडसाठी मॉडेलिंग केले होते.

Deepika Padukone And Badminton

अभिनयासोबतच दीपिका एका बॅडमिंटन खेळाडू देखील आहे. ती राष्ट्रीय स्तरावर बॅडमिंटन खेळली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shravan Somwar: श्रावणातील पहिल्या सोमवारी शंकरासाठी हे उपाय नक्की करा; मनातील प्रत्येक इच्छा होईल पूर्ण

Fast: उपवासात लिंबू पाणी चालतं का? जाणून घ्या सत्य

Nagpur: बिअर बारमध्ये 'महाराष्ट्र शासन'ची फाईल, नागपुरमधील 'त्या' VIDEO मुळे उडाली खळबळ

Nag Panchami Fast: नाग पंचमीला स्त्रिया भावासाठी उपवास का करतात?

Maharashtra Live News Update: रोहिणी खडसे आणि पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट रद्द

SCROLL FOR NEXT