Amitabh Bachchan's Swimming Look Instagram/ @amitabhbachchan
मनोरंजन बातम्या

Amitabh Bachchan's Swimming Look: 'जस्ट लुकिंग लाईक अ वाव'; ८१ वर्षीय बिग बींचा स्विमिंग लूक पाहिलात का?

Amitabh Bachchan Swimming Dress: इन्स्टाग्रामवर अमिताभ यांनी 'स्विमिंग ड्रेस'मधील काही फोटो शेअर केला आहे. सध्या हे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत.

Chetan Bodke

Amitabh Bachchan's Swimming Look

बॉलिवूडचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. सध्या बिग बींच्या एका फोटोची नेटकऱ्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे. नुकतंच त्यांनी इन्स्टाग्रामवर 'स्विमिंग ड्रेस'मधील काही फोटो शेअर केला आहेत. सध्या हे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत.

बिग बी नेहमीच सोशल मीडियावर चाहत्यांसोबत काही ना काही फोटोज वैगेरे शेअर करत असतात. नुकतेच बिग बींनी पोस्टच्या माध्यामातून स्विमिंगच्या अनुभवाबद्दल एक मजेशीर पोस्ट शेअर केली आहे. त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे. बिग बींनी ही पोस्ट गुरुवारी (५ नोव्हेंबर) शेअर केली आहे.

शेअर केलेल्या फोटोमध्ये, बिग बी बनियन, मॅचिंग शॉर्ट्स, त्यावर स्विमिंग जॅकेट आणि काळा चष्मा घातलेला दिसत आहे. हा फोटो शेअर करताना त्यांनी सोशल मीडियावर एक हटके कॅप्शन दिलंय.

पोस्टच्या कॅप्शनमध्ये बिग बी म्हणतात, "एबी: एक्सक्युझ मी सर ..?

मार्गदर्शक: हा?

एबी: अमेरिका किती दूर आहे?

मार्गदर्शक: शांत रहा आणि स्विमिंग करा" बिग बी यांचा हा स्विमिंग लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरलं आहे. पोस्टच्या खाली कमेंट करीत चाहते कौतुक करताना दिसत आहे. अनेकांनी बिग बींची आणि पंतप्रधान मोदींची तुलना केली आहे.

अमिताभ बच्चन यांच्या कामाबद्दल सांगायचे तर, नुकतचं 'कौन बनेगा करोडपती' च्या पंधराव्या सीझनला अलविदा केलं आहे. प्रेक्षकांचा निरोप घेताना बिग बी भावुक झाले होते. गेल्या काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या 'गणपथ' चित्रपटातून बिग बींनी टायगर श्रॉफ आणि कृती सेननसोबत ते दिसून आले होते. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने इतकी खास कमाई केली नाही. प्रभास, कमल हासन, दीपिका पादुकोण आणि दिशा पटानी यांच्यासोबत 'कल्कि 2898 एडी' या चित्रपटातही बिग बी दिसणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chochlate Smoothie Recipe: फायदेशीर आणि स्वादिष्ट चॉकलेट मखाना स्मूदी, वजन कमी करण्यासाठी परफेक्ट, वाचा सोपी रेसिपी

Dussehra 2025: नवरात्रीत उगवलेल्या जवपासून करा दसऱ्याची पूजा, शुभ मुहूर्त आणि पूजा पद्धत जाणून घ्या

Accident News : पंक्चर कार बाजूला घेताना वाहनाची धडक; दोघांचा जागीच मृत्यू, समृद्धी महामार्गावरील भीषण दुर्घटना

Maharashtra Live News Update: संघाच्या शताब्दी कार्यक्रमात पंतप्रधान मोदींच्या हस्ते टपाल तिकीट आणि नाणं जारी

Ladki Bahin Yojana: लाडकीची e KYC करण्याचा निर्णय का घेतला? कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT