Aryan Khan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Aryan Khan: नोराला नाही तर 'या' अभिनेत्रीला डेट करतोय आर्यन खान, चाहत्यांच्या प्रश्नांने वाढवली उत्सुकता!

आता आर्यनचे दुसऱ्या अभिनेत्रीसोबत अफेअरच्या चर्चांना आता उधाण आलं आहे.

Chetan Bodke

Aryan Khan: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान सध्या 'पठान' चित्रपटामुळे बराच चर्चेत आहे. सोबतच त्याचा मुलगा आर्यन खान हा देखील नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतो. आर्यन खान लवकरच नव्या भूमिकेत दिसणार आहे. आर्यनचे काही व्हिडीओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अलीकडेच आर्यन आणि नोराच्या चर्चांना बरेच उधाण आले होते.

नोरा फतेही आणि आर्यन खान नुकतंच दुबई पार्टीत एकत्र सहभागी झाल्याची सोशल मीडियावर चर्चा होत होती. यावर दोघांनीही प्रतिक्रिया दिलेली नाही, मात्र त्यातच आता आर्यनचे दुसऱ्या अभिनेत्रीसोबत अफेअरच्या चर्चांना आता उधाण आलं आहे.

आर्यन खानचा पाकिस्तानी अभिनेत्री सादिया खानसोबतचा फोटो सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. ज्याला पाहून त्याचे चाहते वेगवेगळे अंदाज लावत आहेत. सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे.

या फोटोमध्ये आर्यन खान पांढऱ्या सूटाबूटत दिसत आहे. त्याच्यासोबत पाकिस्तानी अभिनेत्री सादिया खान असून त्यांचा हा फोटो कमालीचा सर्वत्र चर्चेत आहे. दोघांचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो कुठला आहे आणि ते दोघे कोणत्या निमित्ताने भेटले होते हे अद्याप समोर आलेले नाही. या अफवा असल्याचंही बोलले जात आहे. आता आर्यन नक्की कोणाला डेट करतोय असा प्रश्नही चाहत्यांना पडला आहे.

सादिया खान ही एक पाकिस्तानी अभिनेत्री असून टेलिव्हिजन आणि चित्रपटांमध्ये काम करते. ती खुदा और मोहब्बत या शोमधून प्रसिद्ध झाली आहे. या मालिकेतून तिला प्रसिद्धी मिळाली. यानंतर तिला, खुदा और मोहब्बत 2, शायद, मार्यम पेरिरा आणि अब्दुल्ला द फायनल विटनेस यामध्ये काम केलं आहे. ती 11 वर्षांपासून इंडस्ट्रीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT