Amitabh Bachchan SAAM TV
मनोरंजन बातम्या

Amitabh Bachchan: इकडं ऐश्वर्या-अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चा, तिकडं अमिताभ बच्चन यांनी निम्रत कौरला पाठवलं पत्र, नेमकं प्रकरण काय?

Amitabh Bachchan Letter To Nimrat Kaur: अनेक दिवसांपासून अभिषेक बच्चन आणि निम्रत कौरच्या अफेरच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यात आता अमिताभ बच्चन यांनी निम्रत कौरला पत्र पाठवलं आहे. या पत्रात नेमकं काय लिहिलं आहे जाणून घ्या.

Shreya Maskar

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन (Amitabh Bachchan) आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय हे दोघ त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत. काही महिन्यांपासून त्यांच्या घटस्फोटाची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. अभिषेक बच्चनचे नाव निम्रत कौर (Nimrat Kaur) सोबत जोडले जात आहे. त्यांच्या अफेरच्या चर्चा सर्वत्र पाहायला मिळत आहेत.

एकीकडे ब्रेकअपच्या चर्चा रंगल्या असताना आता दुसरीकडे बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांनी निम्रत कौरला पत्र लिहिलं आहे. हे पत्र सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. नेटकऱ्यांनी या पत्राचा संबंध अभिषेक आणि निम्रतच्या नात्याशी जोडला आहे.

अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि निम्रत कौरने 'दसवी' चित्रपटात एकत्र काम केलं आहे. यामुळे अमिताभ बच्चन यांनी निम्रतचे कौतुक करणारे पत्र लिहिलं आहे. पत्रात बिग बी यांनी लिहिलं की, "आपण या आधी भेटलो किंवा बोलो आहोत. मी वाईआरएफच्या कार्यक्रमात तुझ्या कॅडबरीच्या जाहिरातीच कौतुक केलं होत. तुझं 'दसवी' चित्रपटातील काम खूप उल्लेखनीय आहे. तुझे मनापासून कौतुक आणि खूप अभिनंदन..."

खूप महिन्यांपासून अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) एकत्र स्पॉट झाले नाहीत. तसेच ऐश्वर्या बच्चन कुटुंबासोबत दिसली नाही. तसेच अभिषेक आणि निम्रतचा एकत्र चित्रपट या सर्वामुळे अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या चर्चेला उधाण आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT