Abhishek- Aishwarya: अभिषेक- ऐश्वर्याच्या नात्यात दुरावा? चर्चेतली अभिनेत्री कोण?

Manasvi Choudhary

अभिनेत्री ऐश्वर्या आणि अभिनेता अभिषेक बच्चन

अभिनेत्री ऐश्वर्या आणि अभिनेता अभिषेक बच्चन वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत.

Abhishek- Aishwarya | Yandex

घटस्फोटाच्या चर्चा

ऐश्वर्या आणि अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू आहेत.

Aishwarya Rai And Abhishek Bachchan | Yandex

अधिकृतपणे माहिती नाही

मात्र या दोघांनीही याबाबत आपले मत मांडले नाहीत.

Aishwarya Rai And Abhishek Bachchan | Yandex

या अभिनेत्रीसोबत जोडलं नाव

सोशल मिडियावर अभिषेकचं नाव अभिनेत्री निमृत कौरसोबत जोडलं जातय.

Nimrat Kaur | Instagram/ @nimratofficial

या चित्रपटात केलय काम

अभिषेक आणि निमृत यांनी दसवी चित्रपटात एकत्र काम केले आहे.

Nimrat Kaur Pics | Instagram

अविवाहित

४२ वर्षीय निम्रत कौर अद्यापही अविवाहित आहे.

Nimrat Kaur | Instagram

NEXT: Marathi Actress: तरूणांच्या काळजाचा तुकडा या पोरी; पाहताच हृदय जिंकतात

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

येथे क्लिक करा...