Marathi Actress: तरूणांच्या काळजाचा तुकडा या पोरी; पाहताच हृदय जिंकतात

Manasvi Choudhary

प्राजक्ता माळी

मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री प्राजक्ता माळी म्हणजे चाहत्यांची लाडकी अभिनेत्री.

Prajakta Mali | Instagram

हृता दुर्गुळे

हृता दुर्गुळे केवळ तिच्या अभिनयाने नाही तर सौंदर्याने काळजाचा ठोका चुकवते.

Hruta Durgule | Instagram

सोनाली कुलकर्णी

सोनाली कुलकर्णी तिच्या अभिनय कौशल्याने सर्वांचीच मने जिंकली आहेत.

Sonalee Kulkarni | Instagram

अमृता खानविलकर

अमृता खानविलकरची अदाकारी तरूणाईला घायाळ करते.

Amruta Khanvilkar | Instagram

रिंकु राजगुरू

रिंकु राजगुरू हे नाव जरी घेतलं तरी तरूणाईला सैराट मधली आर्ची आठवते.

Rinku Rajguru | Instagram

केतकी माटेगावकर

टाईमपास या चित्रपटातून केतकीला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे.

Ketaki Mategaonkar | Instagram

NEXT: Shweta Tiwari: काळजाला भिडणारं सौंदर्य

येथे क्लिक करा...