Shweta Tiwari: काळजाला भिडणारं सौंदर्य

Manasvi Choudhary

सुंदर अभिनेत्री

श्वेता तिवारी बॉलिवूडच्या सुंदर अभिनेत्रीपैकी एक आहे.

Shweta Tiwari | Saamtv

सौंदर्याने लावलं वेड

श्वेताने तिच्या अभिनयासह सौंदर्याने वेड लावलं आहे.

Shweta Tiwari | Saamtv

फोटो

श्वेता सोशल मीडियावर तिचे नवनवीन फोटो पोस्ट करते.

Shweta Tiwari | Saamtv

लूक

वेस्टर्न असो एथनिक कोणत्याही लूकमध्ये श्वेता भारीच दिसते.

Shweta Tiwari | Saamtv

फोटो व्हायरल

श्वेताचे फोटो पोस्ट केल्यानंतर लगेचच व्हायरल होतात.

Shweta Tiwari | Instagram

कायमच चर्चेत असते

श्वेता तिवारी तिच्या लूकमुळे आणि अदांमुळे कायमच चर्चेत असते.

Shweta Tiwari | Instagram

फोटोंवर कौतुकांचा वर्षाव

सोशल मीडियावर श्वेताच्या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव होतो.

Shweta Tiwari | Instagram

NEXT: Kapil Sharma: दिवसाला ५ कोटी घेतो हा अभिनेता; श्रीमंताच्या यादीत पहिलं नाव

Kapil Sharma | Instagram/ @remodsouza
येथे क्लिक करा...