Kapil Sharma: दिवसाला ५ कोटी घेतो हा अभिनेता; श्रीमंताच्या यादीत पहिलं नाव

Manasvi Choudhary

श्रीमंत अभिनेता

टिव्हीवरील सर्वात श्रीमंत अभिनेता कोण आहे हे जाणून घेऊया.

Kapil Sharma Photos | Instagram/ @kapilsharma

कपिल शर्मा

भारतीय टेलिव्हिजन विश्वात सर्वात श्रींमत म्हणून कपिल शर्माचे नाव आहे.

Kapil Sharma Photos

५ कोटी रूपये

मिळालेल्या माहितीनुसार, कपिल शर्मा प्रति एपिसोड ५ कोटी रूपये घेतो.

Kapil Sharma Photos

एकूण संपत्ती

कपिल शर्माची एकूण संपत्ती ३०० कोटी रूपये आहे.

Kapil Sharma

अलिशान घरात राहतो अभिनेता

कपिल शर्मा मुंबईच्या अलिशान घरात राहतो ज्याची किंमत १५ कोटी आहे.

Kapil Sharma Photos

फार्महाऊस

कपलि शर्माचे एक फार्महाऊस देखील आहे.

Kapil Sharma

कार कलेक्शन

कपिल शर्माकडे मर्सिडीज-बेंझ, रेंज रोव्हर इव्होके या कार आहेत.

Kapil Sharma Photos

NEXT: Shengdana Chutney: घरीच फक्त १० मिनिटांत बनवा शेंगदाणा चटणी; भाजी नसली तरीही खाल

येथे क्लिक करा...