Shengdana Chutney: घरीच फक्त १० मिनिटांत बनवा शेंगदाणा चटणी; भाजी नसली तरीही खाल

Manasvi Choudhary

चटणी

जेवणाच्या ताटात खाद्यपदार्थासाह तोंडी लावण्यासाठी चटणी असते.

Shengdana Chutney | Picsart

शेंगदाणा चटणी

शेंगदाण्याची चटणी तुम्ही कधीही आवडीने खाऊ शकता.

Shengdana Chutney | Picsart

बनवण्याची पद्धत

कमीत कमी वेळेत शेंगदाण्याची चटणी बनवण्याची पद्धत जाणून घ्या.

Shengdana Chutney | Picsart

साहित्य

चटणी बनवण्यासाठी शेंगदाणे, जीरे, लाल मसाला, लसूण, मीठ आणि तेल हे साहित्य घ्या.

Shengdana Chutney | Picsart

तेल गरम करा

सर्वप्रथम गॅसवर कढईत गरम तेलात जीरे टाका

Shengdana Chutney | Picsart

शेंगदाणे भाजून घ्या

नंतर लसूण आणि शेंगदाणे मध्यम आचेवर भाजून घ्या.

Shengdana Chutney | Picsart

तिखट आणि मीठ घाला

हलकेसे भाजल्यानंतर या मिश्रणात तिखट आणि मीठ घाला.

Shengdana Chutney | Picsart

मिश्रण बारीक करा

संपूर्ण मिश्रण मिक्समध्ये बारीक वाटून घ्या

Shengdana Chutney | Picsart

चटणी खाण्यासाठी तयार

अशाप्रकारे तुमची लाल तिखट शेंगदाण्याची चटणी तयार आहे.

Shengdana Chutney | Picsart

NEXT: Shev Bhaji: फक्त १० मिनिटांत बनवा तिखट शेवची भाजी; एकदा खाल तर खातच राहाल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shev Bhaji | Social Media
येथे क्लिक करा...