Manasvi Choudhary
नवरात्रीनिमित्त विविध पदार्थांचा आस्वाद नऊ दिवस घेतला जातो.
शाकाहरी भाजीमध्ये तुम्ही झटपटीत शेवभाजी घरीच करू शकता.
शेवभाजी ही कमी वेळेत होणारा पदार्थ आहे.
शेवभाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम शेव घ्या, कांदा टोमॅटो बारीक चिरून घ्या.
एका कढईमध्ये तेलात कांदा आणि टोमॅटो घाला. यानंतर तिखट मसाला आणि हळद घालून मिश्रण एकजीव करून घ्या.
मंद आचेवर मिश्रणात शेव घाला. यानंतर कढईवर झाकण ठेवा.
काहीवेळातच भाजी परतून घ्या अशा प्रकारे खाण्यासाठी शेवभाजी तयार असेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.