Shweta Tiwari Monthly Income: श्वेता तिवारी एका महिन्याला किती कमावते?

Manasvi Choudhary

श्वेता तिवारी

टिव्हीची लोकप्रिय मालिका श्वेता तिवारी कायमच चर्चेत असते.

Shweta Tiwari | Instagram

अभिनय

श्वेताने मालिकेतील तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली.

Shweta Tiwari | Instagram

चाहत्यांकडून मिळाले प्रेम

श्वेताला तिच्या चाहत्यांकडून कायमच प्रेम मिळाले.

Shweta Tiwari | Instagram

मोठी फॅनफॉलोविंग

सोशल मीडियावर श्वेताची मोठी फॅनफॉलोविंग आहे.

Shweta Tiwari | Instagram

महिन्याला किती कमावते?

श्वेता तिवारी महिन्याला किती कमावते? याविषयी जाणून घेऊया.

Shweta Tiwari | Instagram

इतके घेते पैसे

श्वेता तिवारी टिव्हीच्या एका एपिसोडसाठी साधारणपणे ३ लाख रूपये घेते.

Shweta Tiwari | Instagram

ब्रॅन्डिंग करते

श्वेता तिवारी टॉपच्या ब्रॅन्डिंगसाठी १ कोटी मानधन घेते.

Shweta Tiwari | Instagram

NEXT: Rashami Desai: रश्मी देसाईचा नवरात्री स्पेशल लूक, सौंदर्य खूपच भारी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

येथे क्लिक करा...