Rashami Desai: रश्मी देसाईचा नवरात्री स्पेशल लूक, सौंदर्य खूपच भारी

Manasvi Choudhary

नवरात्री

सध्या सर्वत्र नवरात्री या सणाची धामधूम सुरू आहे.

Rashami Desai | Instagram

आनंद

सामान्य व्यक्तीपासून सर्वच सेलिब्रिटी नवरात्रोत्सवाचा आनंद लुटत आहेत.

Rashami Desai | Instagram

खास फोटो शेअर

नुकतंच अभिनेत्री रश्मी देसाईने तिचे खास फोटो शेअर केले आहेत.

Rashami Desai | Instagram

नवरात्री स्पेशल लूक

नवरात्रीनिमित्त रश्मीने खास लूक केला आहे. तिने रंगीबेरंगी चनीयाचेली परिधान केली आहे.

Rashami Desai | Instagram

सौंदर्याने केलं घायाळ

मेकअप करत रश्मीने तिच्या सौंदर्याचे चार चाँद लावले आहेत.

Rashami Desai | Instagram

लूकची होतेय चर्चा

सोशल मीडियावर रश्मीच्या नव्या लूकची तुफान चर्चा आहे.

Rashami Desai | Instagram

फोटोंवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

अनेकांनी रश्मीच्या फोटोंवर प्रतिक्रिया देत तिला नवरात्रीउत्सवनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

Rashami Desai | Instagram