Suraj Chavan Social Media
मनोरंजन बातम्या

Suraj Chavan Lovestory: किती मुलींनी धोका दिला? सूरज म्हणाला, जिवाचं रानपाखरु गुलीगत उडालं!

Bigg Boss Winner Suraj Chavan Lovestory: बिग बॉसच्या घरात प्रेक्षकांची मने जिंकणारा सूरजला प्रेमात धोका मिळाला आहे. नुकतंच एका मुलाखतीत सूरजने याबद्दलचा खुलासा केला आहे.

Manasvi Choudhary

बिग बॉस मराठी पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण सध्या चांगलाच चर्चेत आहे. बिग बॉस विजयी झाल्यानंतर सूरज त्याच्या पर्सनल लाईफमुळे लक्ष वेधून घेत आहे. बिग बॉसच्या घरात प्रेक्षकांची मने जिंकणारा सूरजला प्रेमात धोका मिळाला आहे. नुकतंच एका मुलाखतीत सूरजने याबद्दलचा खुलासा केला आहे.

सूरजने त्याच्या एका मुलाखतीत, प्रेमामध्ये किती मुलींनी धोका दिला याबद्दल सांगितलं आहे. सूरज म्हणाला, "एकच होतं माझ्या जिवाचं रानपाखरू परंतु गुलिकत उडून गेलं" सूरजने त्याची गर्लफ्रेड सोडून गेल्याचं सांगितलं आहे. एकत्र असल्यानंतर अचानक सोडून गेल्यानंतर सूरज आयुष्यात नवा निश्चय केला आहे.

बिग बॉसच्या घरात सूरजने त्याच्या प्रेमाबद्दल सांगितले होते. सूरजचं एका मुलीवर प्रेम होतं दोघेही एकमेकासोबत बोलायचे,फिरायचे. पण तिला दुसरा चांगला मुलगा आवडला, लगेच मला सोडून गेली.गोलीगत धोका मिळाल्यानंतर सूरज रागवला. मात्र त्याने मनाशी निश्चय केली की आयुष्यात काहीतरी करून दाखवायचं त्याने रिल्स तयार करुन, गाणी तयार करुन प्रसिद्धीचे शिखर गाठले. .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akot News : मुसळधार पावसाने पूरजन्य स्थिती; अमीनापूर गावचा संपर्क तुटला, शेकडो ग्रामस्थ अडकले

Ind Vs Eng Oval Test : इंग्लंडविरुद्ध पाचव्या कसोटीत टीम इंडियात होणार मोठे बदल, जसप्रीत बुमराह खेळणार?

पहलगाम हल्ल्याचा बदला घेतलाच! ३ दहशतवाद्यांना धाडलं यमसदनी, अमित शहांनी संसदेत काय-काय सांगितलं?

Maharashtra Live News Update : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मनसेची बैठक

Monsoon Sweating : पावसाळ्यात जास्त घाम का येतो? यावर उपाय काय?

SCROLL FOR NEXT