Nikki Tamboli Lovestroy Saam Tv
मनोरंजन बातम्या

Nikki Tamboli Lovestroy: बाईsss! काय हा प्रकार, गालावर किस अन् गुडघ्यावर बसून प्रपोज अशी आहे निक्कीची ऑनस्क्रिन लव्हस्टोरी

Nikki Tamboli : बिग बॉस हिंदीमध्ये निक्कीचं नाव प्रतीक सहजपाल यांच्यासोबत जोडलं होतं. दोघेही हिंदी बिग बॉसमुळे चर्चेत आले होते.

Manasvi Choudhary

बिग बॉस फेम अभिनेत्री निक्की तांबोळी सध्या तिच्या स्टायलिश अंदाजामुळे चर्चेत आहे. नुकताच बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन पार पडला. या सीझनमध्ये निक्की तांबोळीने प्रेक्षकांची मने जिंकली. बिग बॉसच्या घरात पहिल्याच दिवसापासून हक्क गाजवणारी निक्की फायनलिस्टपर्यत होती. दरम्यान बिग बॉसच्या घरात निक्कीची लव्हलाईफ देखील समोर आली होती. यामुळेच रिअल लाईफमध्ये निक्की खरचं प्रेमात आहे? कोण आहे निक्कीचा बॉयफ्रेंड ते जाणून घेऊया.

बिग बॉसच्या घरात निक्की आणि अरबाज ही जोडी तुम्हाला चांगलीच माहिती आहे. घरातील दमदार खेळी आणि रोमँटिंक सीन्समुळे या जोडीने कायमच लक्ष वेधून घेतले.निक्की खऱ्या आयुष्यात देखील निक्की प्रेमात पडली आहे. याआधी बिग बॉस हिंदीमध्ये निक्कीचं नाव प्रतीक सहजपाल यांच्यासोबत जोडलं होतं. दोघेही हिंदी बिग बॉसमुळे चर्चेत आले होते.

हिंदी बिग बॉसमध्ये या दोघांचे रोमॅटिंक केमेस्ट्री पाहायला मिळाली. निक्कीने प्रतीकला किस केले होते. तसचे त्याच्यासोबत लग्न करण्याची इच्छा बोलून दाखवली होती. निक्की आणि प्रतीक एकमेकांना डेट देखील करत होते. याचा खुलासा निक्कीने केला होता. दोघांनीही एकमेकांचे फोटो देखील शेअर केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

51 कर्मचारी-अधिकाऱ्यांवर मोठी कारवाई! प्रशासकीय वर्तुळात खळबळ; महापालिकेत नेमकं काय घडलं?

गावरान स्टाईल कवळा भाजी बनवण्याची सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: ऑनलाईन तक्रारी वेळेत न सोडवल्याने सोलापूर महापालिकेची 51 अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई

Thyroid symptoms: थायरॉईडची समस्या असेल तर अचानक पायांमध्ये दिसतील ही ६ लक्षणं

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाबाबत महत्वाची अपडेट, पगारासोबत HRA, भत्ते आणि पेन्शनमध्येही होऊ शकतात मोठे बदल

SCROLL FOR NEXT