Arbaz-Nikki  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Arbaz-Nikki : तुझं बाहेर लफडं असेल, अरबाजला भेटताच निक्की काय म्हणाली? VIDEO होतोय व्हायरल

Bigg Boss Marathi : बिग बॉसच्या घरात निक्की आणि अरबाजची पुन्हा भेट होणार आहे. निक्की अरबाजला कोणता प्रश्न विचारते जाणून घ्या.

Shreya Maskar

'बिग बॉस मराठी 5' च्या (Bigg Boss Marathi) ग्रँड फिनालेला अवघा एक दिवस बाकी आहे. 6 ऑक्टोबर म्हणजे उद्याच बिग बॉसचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. संपूर्ण महाराष्ट्र या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहे. २८ जुलै रोजी 'बिग बॉस मराठी 5' सुरू झाले होते.

आता शेवच्या दिवशी बिग बॉस घरात रियुनियन पाहायला मिळणार आहे. घरातील सर्व सदस्य पुन्हा एकमेंकांना भेटणार आहेत. आपल्या मित्रांना पाहून घरातील मंडळी भलतीच खुश झालेली पाहायला मिळत आहेत. इतर सदस्यांसोबत घरात पुन्हा एकदा अरबाजची देखील एन्ट्री झालेली पाहायला मिळाली आहे.

तुम्ही पाहू शकता की, अरबाज (Arbaz Patel) ज्या बिग बॉस घराच्या दारातून खाली मान घालून गेला होता. आता तो पुन्हा धावत येताना दिसत आहे. तो धावत येऊन निक्कीला (Nikki Tamboli) उचलून घेतो आणि गोल फिरवतो. त्यानंतर त्यांच्यात संवाद होताना पाहायला मिळत आहे. निक्की अरबाजला खूप बोलताना दिसत आहे.

अरबाज निक्कीलो बोलतो की, "तु अशी बोलत होतीस की मी जाताना रडलो नाही" त्यावर निक्की म्हणते की, "मला वाटलं की तुझं बाहेर असेल लफडं म्हणून तु सुटला आहेस माझ्यापासून" अरबाज निक्कीचा घट्ट हात पकडून बसलेला व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. आता निक्की अरबाजच्या नात्याचे पुढे काय होणार आणि 'बिग बॉस मराठी 5' ची ट्राफी कोण उचलणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ticket Scam Alert : उच्च शिक्षित दांपत्याला हुशारी पडली महागात! ‘AI’ चा गैरवापर करून बनावट एसी लोकल पास बनवला अन्...

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक जिल्ह्यात घेणार तीन प्रचार सभा

Shukraditya Rajyog: 365 दिवसांनंतर गुरुच्या राशीत बनणार शुक्रादित्य योग; 'या' राशींच्या घरी सोनपावलांनी लक्ष्मी येणार घरी

RBI Repo Rate: होम लोन आणखी स्वस्त होणार; RBI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? भाजपसोबतच्या तणावादरम्यान मंत्र्याचं मोठं विधान

SCROLL FOR NEXT