Bigg Boss 18 Saam Tv
मनोरंजन बातम्या

सलमान खान Bigg Boss 18 च्या प्रत्येक एपिसोडला किती घेतो पैसे? आकडा वाचून चकीत व्हाल!

Bigg Boss 18 Salman Khan: बिग बॉस 18 च्या पर्वाला नुकतीच सुरूवात झाली आहे.अभिनेता सलमान खानने शोच्या होस्टिंगसाठी किती मानधन घेतले? याबाबत सविस्तर जाणून घेऊया.

Manasvi Choudhary

बिग बॉस 18 च्या पर्वाला नुकतीच सुरूवात झाली आहे. 6 ऑक्टोबरला सुरू झालेला हिंदी बिग बॉसचा शो तब्बल 100 दिवसांचा असणार आहे. अभिनेता सलमान खान हा शो होस्ट करत आहे. याचनिमित्ताने अभिनेता सलमान खानने शोच्या होस्टिंगसाठी किती मानधन घेतले? याबाबत सविस्तर जाणून घेऊया.

बिग बॉस 18 सलमान एका महिन्यासाठी तब्बल 60 कोटी रू. मानधन घेतो. हे सलमान खान 15 आठवड्यांसाठी आकारणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार हे सलमान प्रत्येक एपिसोडचे पैसे आकारतो. यानुसार जर हा सीझन मागील सीझन प्रमाणे 15 आठवडे चालला तर अभिनेता सलमान खानला जवळपास 250 कोटी रूपये मिळू शकतात.

सलमान खान व्यतिरिक्त या सेलिब्रिटींनी केलय शोच होस्टिंग

बिग बॉस 18 सुरू झाल्यापासून अनेक दिग्गज सेलिब्रिटींनी हा शो होस्ट केला आहे. ज्यामध्ये अमिताभ बच्चन, संजय दत्त,अर्शद वारसी यांनी शोचे सूत्रसंचालनाची भूमिका पार पाडली आहे. यंदाचा बिग बॉस 18 चा शो अभिनेता सलमान खान होस्ट करणार आहे. गेली दोन वर्षे सलमान खान शो होस्ट करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे मुंबईकडे रवाना

गणपतीच्या नैवेद्यासाठी केळीचे पानच का वापरतात? वाचा धार्मिक महत्व

Shocking : रात्री गाढ झोपेत होत्याचं नव्हतं झालं, एकाच कुटुंबातील ४ महिला आगीत होरपळल्या

Gram Panchayat Elections: महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुका कधीपर्यंत होणार? संभाव्य तारखा आल्या समोर

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या ३ सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार, 'वीकेंड का वार'ला कोण जाणार घराबाहेर?

SCROLL FOR NEXT