Bigg Boss 18 SAAM TV
मनोरंजन बातम्या

'मीच विजेता...' Bigg Boss 18 च्या घराबाहेर पडताच हेमा शर्माची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली

Hema Sharma : बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर हेमा शर्माने आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ती भावुक होऊन काय बोली जाणून घ्या.

Shreya Maskar

'बिग बॉस 18' (Bigg Boss 18) दिवसेंदिवस मनोरंजक होत जात आहे. या पर्वाचे पहिले एलिमिनेशन झाले आणि हेमा शर्मा घराबाहेर पडली. 'बिग बॉस 18'च्या शोमधून बाहेर पडल्यावर हेमा शर्मा आपल पहिली प्रतिक्रिया दिली आहे. जिओ सिनेमाच्या इन्स्टाग्राम हँडलवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यात हेमा शर्मा खूप भावुक झालेली पाहायला मिळत आहे.

हेमा शर्मा (Hema Sharma ) व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहे की, मी जमिनीवर होती आणि आता बिग बॉसच्या घरात पोहोचले. तिथे मला सर्वांचे प्रेम मिळाले. लोकांचा पाठिंबा, लोकांचा विश्वास मिळाला. त्यामुळे काही झाले तरी मी जिंकले आहे, हे माझे यश आहे. महत्त्वाचे म्हणजे मी विजेता आहे.

हेमा शर्मा पुढे बोली की, "होय, मी बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली. पण मी अजिबात दुःखी नाही. पहिल्या दिवशी मला चाहत भेटली आणि प्रेमाने तिने मला मिठी मारली. तिने मला संपूर्ण घर फिरवले. बिग बॉस सारख्या शोमध्ये चांगलं काम करणं वाईट गोष्ट नाही, पण आधी स्वतःचा विचार करणं गरजेचं आहे. मला वाटते की मी अधिक चांगुलपणा ठेवला आहे ज्यामुळे मी बाहेर पडली आहे. त्यामुळे सर्वजण नाराज आहेत.

आता बिग बॉसच्या घरात नवीन कोणता राडा होणार आणि या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून कोण बाहेर जाणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : दिवाळीवर पावसाचे सावट, पुढील काही दिवस राज्यात कोसळधारा, 'या' जिल्ह्यांना IMD नं दिला इशारा

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

Gulab Jamun Recipe : सणासुदीला खास बनवा रताळ्याचे गुलाबजाम, १० मिनिटांत खाण्यासाठी तयार

Transferred : ऐन दिवाळीत पुणे महापालिकेत खळबळ, सहाय्यक आयुक्तांची उचलबांगडी, तिघांचे निलंबन, नेमकं प्रकरण काय?

Bank Holidays: सोमवारी बँका बंद की सुरू राहणार? वाचा आठवडाभराच्या सुट्ट्यांची यादी

SCROLL FOR NEXT