Bigg Boss 17 Latest Episode Instagram
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 17: स्पर्धक पुन्हा एकदा एकमेकांवर बरसले, बिग बॉसच्या नव्या खेळीची चर्चा

Bigg Boss 17 Latest Promo: बिग बॉसच्या नव्या प्रोमोमध्ये, घरातील नवी खेळी पाहायला मिळत आहे.

Chetan Bodke

Bigg Boss 17 Latest Episode

दिवसेंदिवस बिग बॉसच्या घरात प्रेक्षकांना नव-नवे ट्वीस्ट पाहायला मिळत आहे. सध्या बिग बॉसच्या घरामध्ये अंकिता- विकीची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. पहिल्या दिवसापासून अंकिता- विकी सोशल मीडियावर चर्चेत आहे. अशातच सोशल मीडियावर बिग बॉसचा प्रोमो समोर आला आहे. या नव्या प्रोमोमध्ये, बिग बॉसच्या घरातील नवी खेळी दिसून येत आहे. (Bollywood)

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नुकतंच कलर्स टिव्हीच्या सोशल मीडिया पेजवर नवा प्रोमो समोर आला आहे. त्या प्रोमोमध्ये, बिग बॉस एक टास्क देताना दिसत आहे. तिन्ही घरातील सदस्यांना बोलवून बिग बॉस हा टास्क खेळताना दिसणार आहेत. स्पर्धकांसमोर काही कार्ड्स ठेवलेले आहेत. त्यामध्ये बिग बॉस ज्या स्पर्धकांना बोलवणार त्यांना आपल्या समोर जे कार्ड ठेवले आहे, त्या कार्डमधील एक कार्ड उचलायचे आहे. आणि जो स्पर्धक त्यामध्ये आहे, त्याचे नाव न घेता त्याबद्दल बोलायचे आहे. प्रत्येक स्पर्धक आपल्या समोर आलेल्या नावाबद्दल भरभरुन बोलताना दिसत आहे. (Bigg Boss)

अभिषेक खानजादी, मन्नारा चोप्रा, मुनव्वर फारूकीसह अनेक स्पर्धक एकमेकांवरील राग व्यक्त करताना दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर या टीझरची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. कोण कोणते स्पर्धक आपल्या प्रतिस्पर्धीबद्दल राग व्यक्त करणार हे येत्या एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे. सोबतच अंकिता आणि विकी कोणाबद्दल बोलणार? याची सध्या जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस बिग बॉसच्या घरातील खेळ आणखीनच उत्कंठावर्धक होताना दिसत आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur Fort : भक्कम दुहेरी तटबंदी अन् वैभवशाली इतिहास, सोलापूरमध्ये तलावाच्या काठी वसलाय भव्य किल्ला

Maharashtra News Live Update: विदर्भाचा मुख्यमंत्री असूनही शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ का? आमदार बच्चू कडूंचा सवाल

Accident: समृद्धी महामार्गावर भयंकर अपघात; पुण्याहून नागपूरला जाणाऱ्या बसचा चेंदामेंदा, प्रवासी बसमध्येच अडकले

Deool Band 2 Collection : स्वामी भक्तीत प्रेक्षक तल्लीन! प्रवीण तरडेंच्या 'देऊळ बंद २'चं बॉक्स ऑफिसवर वर्चस्व, वाचा संडे कलेक्शन

Chanakya Niti: या ५ कारणांमुळे नवरा बायकोत होतात वाद, वेळीच घ्या योग्य निर्णय अन्यथा...

SCROLL FOR NEXT