MC Stan Big Boss 16 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 16 Winner: एमसी स्टॅन ठरला 'बिग बॉस १६'चा विजेता

एमसी स्टॅनने बिग बॉसच्या ट्रॉफीवर कोरले नाव.

Pooja Dange

MC Stam Won Bigg Boss 16 Trophy: बिग बॉस १६'ला अखेर त्याचा विजेता मिळाला. गेल्या १९ आठवड्यांपासून सुरू असलेल्या या कार्यक्रमच आज ग्रँड फिनाले पार पडला. या ग्रँड फिनाले मध्ये एमसी स्टॅनने बिग बॉसच्या सुंदर ट्रॉफीवर आपले नाव कोरले.

बिग बॉस 16'च्या टॉप फाईव्हमध्ये शिव ठाकरे, एमसी स्टॅन, प्रियांका चहर चौधरी, अर्चना गौतम आणि शालिन भनोत यांच्यात लढत होती. शालिन आणि अर्चना यांना अनुक्रमे पाचव्या आणि चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे. प्रियांका चौधरीचा प्रवास तिसऱ्या क्रमांकावर येऊन थांबला.

'बिग बॉस'मध्ये शेवटची लढत रंगली ती महाराष्टरच्या दोन वाघांमध्ये. पुण्याच्या वस्तीतून आलेल्या रॅपर एमसी स्टॅनने शिवला मागे टाकले. पी टाऊनमधून आलेला या स्पर्धकाने आपल्या सध्या सरळ स्वभावाने साऱ्याचे मन जिंकून ट्रॉफी सुद्धा पटकावली.

बिग बॉसच्या विजेत्याला म्हणजेच एमसी स्टॅन बिग बॉसची सुंदर ट्रॉफी, ३१ लाख २८ हजार रुपये, कार बक्षीस मिळाली.

बिग बॉस १६ च्या घरातील मंडली अखेर हा ट्रॉफीवर हक्क गाजवला. ट्रॉफी मिळताच स्टॅनने सलमान खानच्या सांगण्यावरून रॅप परफॉर्म आणि जाता जाता सर्वांचे आभार मानले.

बिग बॉस जिंकण्याचे स्वप्न पाहणाऱ्या शिवला मात्र मित्राच्या आनंदात आनंद मानवा लागला. एमसी स्टॅनचे फॅन्सनी त्याला विषयी केले यात शंका नाही. यावरून हे कळले कि तुम्ही कुठून येता त्यापेक्षा तुम्ही कसे वागत हे महत्त्वाचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बीड जिल्ह्यात हेलिकॉप्टरच्या साह्याने पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांचे रेस्क्यू

Parbhani Rain: परभणीत पावसाचा हाहाकार, गोदावरी नदीला पूर; गावकऱ्यांचा तराफ्यावरून प्रवास| VIDEO

Navi Mumbai Airport : वाह! नवी मुंबई विमानतळाचे इनसाईड फोटो पाहून मन भरून येईल

दिवाळीपूर्वी कुंभ राशीसह 'या' तीन राशींना होणार फायदा, शनीचा नक्षत्रात होणार बदल

Jio Recherge Offer: युजर्ससाठी खास ऑफर! Jio चा व्हॉईस-ओनली रिचार्ज प्लॅन, मिळतील अनेक फायदे

SCROLL FOR NEXT