Poonam Dubey Slams Trollers Saam Tv
मनोरंजन बातम्या

Poonam Dubey: पूनम दुबेचे ट्रोलर्सना सडेतोड उत्तर; व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

भोजपुरीच्या फिटनेस फ्रिक अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट असलेल्या पूनम दुबेने तिचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

Pooja Dange

Poonam Dubey News: भोजपुरी अभिनेत्री पूनम दुबे तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी आणि फिटनेससाठी ओळखली जाते. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. पूनम नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडिओ तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. अनेकदा ती जिममधील तिचे व्हिडिओ शेअर करत असल्याचे पाहायला मिळाले, ज्यानंतर तिच्यावर खूप टिका करण्यात आली होती. अनेकवेळा पूनमला तिच्या पोस्टमुळे टिका करणाऱ्यांचाही सामना करावा लागतो. पूनमला अशा ट्रॉलर्सना कसे उत्तर द्यायचे हे माहित आहे.

भोजपुरीच्या फिटनेस फ्रिक अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट असलेल्या पूनम दुबेने तिचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती जिममधील आरशात तिचा फिटनेस दाखवत असल्याचे दिसत आहे. यावेळी अभिनेत्री जिम आउटफिटमध्ये दिसत आहे. व्हिडिओमध्ये पूनम आरशासमोर येते आणि नंतर तिचा नेव्हल रिंग फ्लॉंट करते. यामध्ये पूनमचा अप्रतिम फिटनेस पाहायला मिळतो. यामध्ये ती खूपच क्यूट दिसत आहे. यावर लोक अनेक कमेंट करत आहेत. व्हिडिओ शेअर करत पूनमने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, तुम जलन बरकरार रखो क्योंकि हम तो सुधरने से रहे', (तुम्ही टीका करत राहा पण मी काही सुधारणार नाही). (Social Media)

पूनमच्या व्हिडिओवर लोकांच्या प्रतिक्रियांबद्दल बोलताना एका युजर्सने लिहिले की, 'लोपेजसारखी फिगर बनवली आहे. तुम्ही खूप फिट झाला आहात. इंडस्ट्रीला तुमचा अभिमान आहे. दुसऱ्याने लिहिले, 'धाकड गर्ल'. तिसऱ्याने लिहिले, 'सेक्सी फिगर'. चौथ्याने लिहिले, 'मी आता खरच वेडा होईन'. यासोबतच आणखी एका युजर्सने लिहिले, 'खूप सुंदर, नजर नको लागायला'. तर काही युजर्स तिला ट्रोल देखील करत आहेत. (Actress)

पूनम दुबे तिच्या बिकिनी लूकमुळे सतत चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी तिने बिकिनीमध्ये तिचा सिझलिंग अवतार दाखवला. पूनम तिच्या कंबरेवरील टॅटू फ्लॉंट करताना दिसली, ज्याची खूप चर्चा झाली होती. तिच्या चाहत्यांनी तिच्या पोस्टला सकारात्मक प्रतिसाद दिला, तर त्याच्या ट्रोलर्सनी तिच्या पोस्टवर संताप व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: तांत्रिक बिघाडामुळे मेट्रोसेवा उशिराने सुरु

Shocking : धक्कादायक! पाणीपुरी खाल्ल्याने एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

Kidnapping : निर्जन रस्ता, मिट्ट काळोख, ट्रक रिव्हर्स घेतला; ड्रायव्हरनं महिलेला उचललं अन्..; अपहरणाचा थरारक Video

Maharashtra Politics: सांगलीत राष्ट्रवादीला मोठा धक्का; आणखी एका राजकीय घराण्यात फूट; आमदार पुत्र भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत

Nashik Police Transfers: नाशिकचा क्राइम रेट वाढला, पोलीस अधिकाऱ्यांना थेट झटका; डझनभर पोलीस निरीक्षकांच्या तडकाफडकी बदल्या

SCROLL FOR NEXT