Mia Khalifa And Akshara Singh Saam Tv
मनोरंजन बातम्या

Akshara Singh: अक्षरा चश्म्यामुळे झाली ट्रोल, नेटकरी म्हणतात, 'तू तर दुसरी मिया खलीफाच…'

भोजपूरी अभिनेत्री अक्षरा सिंह नेहमीच सोशल मीडियावर या ना त्या कारणावरुन ट्रोल होत असते.

Chetan Bodke

Akshara Singh: भोजपूरी अभिनेत्री अक्षरा सिंह नेहमीच सोशल मीडियावर या ना त्या कारणावरुन ट्रोल होत असते. अक्षरा सध्या ट्रोलिंगचा सामना करते एका कथित MMS चा. ती त्या व्हिडीओमुळे बरीच चर्चेत आहे. अक्षरा सिंगची सोशल मीडियावर फॅन फॉलोइंग लिस्ट ही बरीच मोठी आहे. नेहमीच अक्षरा सिंह सोशल मीडियावर तिचे हॉट आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. तिच्या फोटोंमुळे सोशल मीडियावर बरीच चर्चेत असते.

अलीकडेच अक्षरा सिंहने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ती पूर्णपणे वेगळ्या लूकमध्ये दिसून येत आहे. या व्हिडिओत अक्षरा सिंगला पाहून चाहते तिची तुलना पॉर्न स्टार मिया खलिफाशी करण्यात आली आहे. या व्हिडिओमधील अक्षराचा लूक सर्वत्र चर्चेत आला आहे. तिने या व्हिडिओत गुलाबी रंगाचा टी-शर्ट आणि राखाडी रंगाची पँट घातलेली दिसत आहे. तिच्या या व्हिडिओवर नेटकरी बऱ्याच कमेंट्स करत आहेत.

अक्षराचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडिओमध्ये अक्षरा सिंहने तिच्या चाहत्यांना प्रश्न विचारते की, तुम्ही मला ओळखलत का? तिच्या या प्रश्नावर क्रु मेंबर्सपैकी एकाने सांगितले की, भोजपुरी इंडस्ट्रीची सुपरस्टार अक्षरा सिंग. अक्षराने #piyakejulufiya च्या शूटमधील काही BTS सीन्स सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिने ही व्हिडीओ शेअर केल्यामुळे तिला सध्या प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमुळे नेटकऱ्यांनी अक्षरा सिंगची तुलना मिया खलिफासोबत केली आहे. कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, दीदी चष्म्यात मिया खलिफा दिसते. तर आणखी एक नेटकरी म्हणतो, तू मिया खलिफाच दिसत आहेस. अक्षराने यापूर्वी 'ट्रान्सफर', 'सरकार राज' आणि 'सत्या' या चित्रपटात काम केले आहे. अक्षरा सिंह गेल्या वर्षी 'बिग बॉस' ओटीटीमध्येही दिसली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांच्या सुख-समृद्धीसाठी मावळात महाचंडी आणि महापर्जन्य याग; 6000 भाविकांचा सहभाग

IAS Transfer: 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात मोठा फेरबदल

‘मोदी का बाप भी जाएगा’,भरसभेत खरगेंच्या विधानाने राजकारण तापलं! मोदींचं समर्थन करणाऱ्या तरुणालाही मारहाण

देशाच्या नंदनवनात साकारतोय भव्य रेल्वे प्रकल्प! 12 स्थानकं, 28 बोगदे अन् 57 पुलांचं जाळं; 83 टक्के प्रवास बोगद्यातून

2-3 महिन्यांत राजकारणात मोठी उलथापालथ; राज्यातील नेत्यांचे राजकीय भूकंपाचे संकेत

SCROLL FOR NEXT