Bigg boss marathi season 3: आज मीरा- स्नेहाचे जोरदार भांडण Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg boss marathi season 3: आज मीरा- स्नेहाचे जोरदार भांडण

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल कॅप्टन मीराला बिग बॉस यांनी दिलेल्या आदेशानुसार अतिशय कठीण असा निर्णय असा घ्यावा लागला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल कॅप्टन मीराला बिग बॉस यांनी दिलेल्या आदेशानुसार अतिशय कठीण असा निर्णय असा घ्यावा लागला आहे. घरामधील काही सदस्यांमुळे टास्क रद्द होत असतात, काही सदस्य घरात नियमभंग करत असतात. काही सदस्यांद्वारे टास्कमध्ये आक्रमकता दाखवत असतात, अशा सदस्यांची नावे काल मीराला द्यावी लागली आहे. ज्यामध्ये सोनाली, विकास, जय, विशाल आणि दादूस यांचे नावे तिने घेतली आहे. आजदेखील मीराला अशीच नवे द्यायची आहेत. आणि त्यावरून मीरा आणि घरामधील काही सदस्यांमध्ये चांगलाच वाद होत आहे.

हे देखील पहा-

मीरा म्हणाली, स्वत: ट्राय नाही कारायचे. जय म्हणाला, स्वत:ला ट्राय काय नाही करायचे, आम्हीच ट्राय केले आहे. जरा बघा डोळे उघडा आणि कान पण उघडा... यावर मीराचे म्हणणे आहे की, तुम्ही प्रयत्न नाही केला आहे. विकासने देखील यावर त्याचे म्हणणे मांडले होते. ट्राय करण्याच्या बाबतीत तुम्ही जे ३ नावे दिली आहेत, त्यांनी सर्वात जास्त ट्राय केले आहे असे मला अजून देखील वाटतं आहे.

जे लोकं सर्वात जास्त बोले आहेत तेच तळ्यात राहिले आहेत. बाहेरून दिसताना हेच दिसणार आहे जे लोकं सर्वात जास्त बोले आहेत त्यांना तुम्ही शिक्षा देत आहात. या वादामध्ये स्नेहा आणि मीरामध्ये परत एकदा वादाची ठिणगी पडलेली आहे. मीराचे म्हणणे आहे या ठिकाणी समोर येते मी तेव्हा बोलायचे. स्नेहा बोलत असताना मीरा बोलत होती. यावर स्नेहा म्हणाली ए थांब... मीरा तिला म्हणाली... थांब नाही बोलायच मला... स्नेहा म्हणाली, मी तेव्हाच बोले... मीरा म्हणाली, तेच तेच परत बोलून काहीच होणार नाही. जरा काहीतरी नवीन शोध. नक्की हा वाद कशावरून झाला? हेच आजच्या भागामध्ये बघायला मिळणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pratapgad Fort History: ऐतिहासिक शौर्य, भव्य वास्तुकला असलेले प्रतापगड; जाणून घ्या इतिहास आणि वैशिष्ट्ये

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते नव्या बसांना हिरवा झेंडा

माजी पंतप्रधानांच्या बहिणीवर महिलांचा हल्ला, भर पत्रकार परिषदेत अंडी फेकली, नेमकं कारण काय?

आताच तिकिट बुक करा! दिवळीआधी रेल्वेचं मोठं गिफ्ट, तब्बल ९४४ विशेष गाड्या धावणार, वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT