अक्षय कुमार आणि कपिल शर्माचे ट्वीटर वॉर; का भडकला अक्षय? Saam Tv
मनोरंजन बातम्या

अक्षय कुमार आणि कपिल शर्माचे ट्वीटर वॉर; का भडकला अक्षय?

अक्षय आपल्या ‘बेल बॉटम चित्रपटाचे प्रमोशन कपिल शर्माच्या शो वर प्रोमोशन साठी येणार आहे. मात्र तत्पूर्वी कपिलने अस काही म्हणून टाकले की, त्यामुळे अक्षय कुमार त्याच्यावर नाराज झाला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे - कॉमेडी किंग कपिल शर्मा Kapil Sharma पुन्हा एकदा आपल्या शोसह सोनी टीव्ही वर धमाकेदार एन्ट्री करण्यासाठी पूर्ण तयारीत आहे. 15 ऑगस्ट या दिवशी तिच्या शोचा पहिला एपिसोड ऑन एयर जाणार आहे. विशेष म्हणजे या शो च्या पाहिल्याच एपिसोडमध्ये बॉलिवूडचा सुपर खिलाडी अक्षय कुमार Akshay Kumar पाहून म्हणून येत आहे. अक्षय आपल्या ‘बेल बॉटम Bell Bottom चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसून येणार आहे. मात्र तत्पूर्वी कपिलने अस काही म्हणून टाकले की, त्यामुळे अक्षय कुमार त्याच्यावर नाराज झाला. ट्विट मध्ये म्हटले आहे की, ‘भेटल्यावर मी तुला बघून घेईन’.

नुकताच अक्षय कुमारच्या ‘बेल बॉटम’ चित्रपटाचा ट्रेलर 3 ऑगस्टला रिलीज झाला आहे. यामध्ये अक्षय एका गुप्तहेरच्या भूमिकेत असणार आहे. चाहते अक्षयचे चित्रपटाचा हा ट्रेलर पाहून खूप कौतुक करत आहेत. तसेच चित्रपट पाहण्यासाठी उत्सुकता आहे अशी प्रतिक्रिया चहत्त्यांकडून येत आहे. मात्र कपिलने चित्रपटाचा ट्रेलर पहिल्यावर 1 दिवस नंतर अक्षय आणि त्याच्या टीमला शुभेच्छा दिल्या. तसेच कपिलने आपल्या अंदाजात अक्षयची मज्जासुद्धा केली.

अक्षय आणि कपिलची मजामस्ती;

झाले असे की, कपिलने ट्रेलर पाहून शुभेच्छा देत ट्वीट करत म्हटले, ‘खुप सुंदर ट्रेलर आहे अक्षय सर, तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा’. या त्याच्या ट्वीट वर लगेच रिट्विट करत अक्षयने म्हटले ‘जेव्हा तुला समजलं की, मी शोमध्ये येणार आहे, लगेच शुभेच्छा दिल्यास, त्याआधी नाही. थांब तुला भेटून सांगतो’.या त्यांच्या ट्विटर वर चाललेल्या मजामस्तीचा चाहते आनंद लुटत होते. त्यांच्या ट्विट वर मजेशीर कमेंट्ससुद्धा करत होते. अभिनेता अक्षय कुमारने आत्तापर्यंत तब्बल 25 वेळा कपिलच्या शोवर चित्रपटाच्या प्रोमोशन साठी उपस्थिती लावली आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Todays Horoscope: या राशींना जुन्या गुंतवणुकीतून धनलाभ मिळेल; वाचा राशीभविष्य

Gajlaxmi Rajyog 2026: पुढच्या वर्षी शुक्र बनवणार पॉवरफुल योग; 'या' 3 राशींच्या नशीबी धनलाभ

Bihar Election Result Live Updates : नितीश कुमार की तेजस्वी यादव, बिहारचा कौल कुणाला? लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

Bihar Election Result: NDA की महाआघाडीला, बिहारमध्ये कोणाची सत्ता बनणार? नितीश कुमार की तेजस्वी यादव कोणाला मिळतेय पसंती, जाणून घ्या

Sidramappa Patil Passes Away : माजी आमदार आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचं निधन, ८८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

SCROLL FOR NEXT