Kriti Sanon Saam TV
मनोरंजन बातम्या

Kriti Sanon Saree Look: क्रिती सेनॉनने नेसली चक्क सोन्याची साडी; फोटो पाहून व्हाल थक्क

यात अभिनेत्री क्रिती सेनन तर फारच सुंदर दिसत होती.

Ruchika Jadhav

Adipurush Trailer Launch: हिंदी सिनेसृष्टीतील आदिपुरुष या बहुचर्चीत चित्रपटाची चाहते गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहत आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. ट्रेलर लॉन्चवेळी सर्वच कलाकारांनी आपल्या हटके लूकने सर्वांच लक्ष लक्ष वेधलं. यात अभिनेत्री क्रिती सेनन तर फारच सुंदर दिसत होती. (Latest Marathi News)

कायम चर्चेचा विषय असलेली क्रिती आता तिच्या आगामी चित्रपटामुळे आणखीन एकदा मोठ्या चर्चेचा विषय ठरली आहे. कारण ट्रेलर लॉन्चवेळी कृतीने एक वेगळाच प्रकार केला. स्क्रिनींग सुरू असताना तिला बसण्यासाठी जागा नसल्याने अभिनेत्री अनोखी शक्कल लढवली.

थेट जमिनीवर बसली अभिनेत्री

आदिपुरुष चित्रपटाच्या ट्रेलरचे स्क्रिनींग सुरू असताना संपूर्ण थेअटर भरले होते. तेथेल अजिबात जागा नव्हती. क्रिती जेव्हा तेथे पोहचली तेव्हा तिला बसण्यासाठी अजिबात जागा नव्हती. त्यामुळे तिने जराही विचार न करता थेट जमिनीवर बसून घेतले. क्रितीने असं केल्याने सर्वचजण तिच्या साधेपणावर भाळले.

यावेळी क्रितीने घातलेल्या साडीची देखील मोठी चर्चा होत आहे. अभिनेत्रीने यावेळी ट्रेडीश्नल लूक ठेवलं होतं. सफेद रागंची साडी त्यावर गुलाबी आणि सोनेरी रंगाची नक्षी असलेली किनार होती. तसेच लूक पूर्ण करण्यासाठी तिने यावर सोनेरी रंगाचा ब्लाउज परिधान केला होता. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर क्रितीच्या या सोनेरी साडीची चांगलीच चर्चा रंगली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganpati Visarjan: गणेश विसर्जनाला गालबोट, गणरायाला निरोप देताना चौघे नदीत बुडाले; दोघांचा मृत्यू

Maharashtra Politics: कोकणात ठाकरे गटाला भलं मोठं खिंडार; विश्वासू समर्थकांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र'

Ganesh Visarjan 2025 : माझ्या बाप्पाला घेऊन जाऊ नका; निरोप देताना चिमुकलीला अश्रू अनावर, VIDEO

Maharashtra Politics : एवढा पैसा कुठून आला काका? मंत्री सरनाईकांच्या टेस्ला कार खरेदीवर मराठी अभिनेत्याचा सवाल

Anant Chaturdashi 2025 live updates : गणपती विसर्जन मिरवणुकीत मंत्री गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांसोबत ठेका धरला

SCROLL FOR NEXT