Sakhi Gokhale's Instagram Story Of her Trip to Bangalore Instagram @sakheeg
मनोरंजन बातम्या

Sakhi Gokhale: सखी गोखलेची सुरू आहे 'दिल दोस्ती दुनियादारी', फोटो शेअर करत सांगितल्या आठवणी

सखीला फिरण्याची खूप आवड आहे. नुकतेच सखीने तिच्या एका ट्रिपचे फोटो सोशल मीडियावर अकाऊंटवर शेअर केले आहेत.

Pooja Dange

Sakhi Gokhale News: सखी गोखले कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. सखी नेहमीच काहीतरी हटके करत असते. ती करता असलेल्ल्या प्रत्येक गोष्टीची अपडेट सोशल मीडियावर शेअर करत असते. सखीला फिरण्याची खूप आवड आहे. नुकतेच सखीने तिच्या एका ट्रिपचे फोटो सोशल मीडियावर अकाऊंटवर शेअर केले आहेत.

'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेतून सखी गोखले घराघरात पोहोचली. मोहन गोखले आणि शुभांगी गोखले यांची सखी एकुलती एक मुलगी आहे.२०१९ मध्ये सखी आणि सुव्रत जोशी लग्नबंधनात अडकले. सखी आणि सुव्रत दोघेही सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. दोघेही त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावर शेअर करत असतात.

सखीने नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. तिने शेअर केलेल्या फोटोंना तिने कॅप्शन दिले आहे. ''माझ्या सहलीचा शेवटचा टप्पा, माझ्या जवळच्या मैत्रीने आणि माझ्या कामाने ही सहल खूप छान झाली. ओन्ली ग्रॅटिट्यूड!', असे कॅप्शन सखीने तिच्या इन्स्टा स्टोरीला दिले आहे. या पोस्टमध्ये सखीने फोटोंचे कोलाज शेअर केले आहे. सखीने या फोटोमध्ये हाय नेक टी-शर्ट आणि जीन्सची शर्ट घातले आहे. तसेच तिच्या फोटोमध्ये बॅग सुद्धा दिसत आहे. सखीचा दुसरा फोटो लालबाग बोटॅनिकल गार्डनमधील आहे. तसेच सखीने तिच्या मैत्रिणींसोबतचा एक सेल्फी देखील शेअर केला आहे.

Sakhi Gokhale's Instagram Story Of her Trip to Bangalore

सखी गोखलेने मालिकांपासून तिच्या करियरची सुरूवात केली. सखीने अमर फोटो स्टुडिओ या नाटकामध्ये सुद्धा दमदार अभिनय केला होता. शांतीत क्रांती या वेबसीरीजमध्ये सुद्धा सखीने काम केले आहे. नुकत्याच प्रदर्शित गोदावरी चित्रपटमध्येही सखीने काम केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT