Nikki Tamboli Slam Netizens Instagram/ @nikki_tamboli
मनोरंजन बातम्या

Nikki Tamboli On Netizens: पॉर्नस्टार म्हणणाऱ्या नेटकऱ्यांना अभिनेत्रीने चांगलंच झापलं; काय म्हणाली निक्की तांबोळी?

Nikki Tamboli Slam Netizens: निक्की तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती.

Pooja Dange

Nikki Tamboli Share Post On Social Media:

अभिनेत्री निक्की तांबोळी तिच्या बोल्ड फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असते. निक्की तिचे फोटो आणो व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. परंतु सध्या निक्की एक वेगळ्या कारणाने चर्चेत आहे. निक्की तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. त्यामुळे तिला नेटकऱ्यांनी प्रचंड ट्रोल केले. या ट्रोलर्स निक्कीने देखील दमदार उत्तर दिले आहे.

निक्की तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. त्या पोस्टवर कमेंट करत काही नेटकऱ्यांनी तिला पॉर्नस्टार म्हटले.

त्यांना उत्तर देत निक्की तांबोळी चांगलंच झापलं आणि म्हणाली की, 'एखाद्या स्त्रिला दुसऱ्या तुलना दुसऱ्या स्त्रीशी का करावी? हे सगळं बोलणारे तेच लोक आहेत ना जे त्यांच्या वासनाधीन डोळ्यांनी अडल्ट मूव्ही बघतात नाही का? माणुसकीच्या नात्याने अडल्ट स्टार्सना देखील मान मिळायला हवा.'

निक्की तांबोळी पुढे म्हणाली, 'ट्रोलर्स आणि माझा द्वेष करणारे मला खाली पडण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतील परंतु मी फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा उठेन. मी इथे माझ्या कामाविषयी प्रमाणपत्रघेण्यासाठी आलेले नाही, ते ही अशा लोकांकडून जे वेळ घालविण्यासाठी सोशल मीडियावर येतात आणि ट्रोल करतात. मी इथे काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह काम करण्यासाठी आले आहे.' (Celebrity)

परंतु सोशल मेडीआर पसरविण्यात येणार द्वेष एखाद्या व्यक्तीच्या मानसिक स्वास्थ्यावर परिणाम करू शकतो असे देखील निक्की यावेळी म्हणाली. तसेच निक्कीने सांगितले की, 'तुमच्यासाठी काय योग्य आहे आणि तुम्ही कशासाठी पात्र आहेत हे ओळखायला शिका.

मी इथे नाव कमविण्यासाठी आली आहे. मला कोणतीही फिल्मी पार्श्वभूमी नाही. जेणेकरून माझ्याकडे काम आपोआप येतील. याच गोष्टी मला भानावर ठेवतात. मला अनेक गोष्टींवर फोकस करायचा आहे ज्यसरहू मला २४ तसाही कमी पडतात.' (Latest Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Green Chutney Potato Slices : हिरव्या चटणीचे झणझणीत आणि कुरकुरीत बटाट्याचे काप, एकदा करुनच बघा

Maharashtra Live News Update: मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी

New Year 2026 Horoscope: २०२६ हे वर्ष तुमच्यासाठी कसं असेल? वाचा संपूर्ण १२ राशींचं भविष्य

Yuzvendra Chahal: भारतीय खेळाडू युजवेंद्र चहलची तब्येत बिघडली; २ गंभीर आजारांची झालीये लागण

Shilpa Shetty: शिल्पा शेट्टीच्या अडचणीत वाढ; आधी ४२०ची केस आता घर आणि रेस्टॉरंटवर इनकम टॅक्सचा छापा, पण...

SCROLL FOR NEXT