Katrina Kaif Saam Tv
मनोरंजन बातम्या

Katrina Kaif: पती विकी कौशलसाठी कतरिना पोहचली शिर्डीला; सासूसोबत घेतलं साईबाबांचं दर्शन; video

Katrina Kaif Visited Shirdi Sai Baba Temple: कतरिना कैफ ही लग्न झाल्यापासून सिनेसृष्टीपासून दूर गेली आहे. सध्या अभिनेत्री तिच्या घरच्यासोबत वेळ घालवत आहे. कतरिना तिच्या सासूसोबत शिर्डीला गेली होती. दोघींनीही साईबाबाचे दर्शन घेतलं आहे.

Manasvi Choudhary

अभिनेत्री कतरिना कैफने शिर्डीत साई बाबाचं दर्शन घेतलं आहे. सोशल मीडियावर कतरिनाचा साईबाबांच्या दर्शनाचा व्हिडीओ समोर आला आहे. कतरिना तिच्या सासूसोबत शिर्डीला गेली होती. दोघींनीही साईबाबाचे दर्शन घेतलं आहे.

कतरिना ट्रेडिशनल लूकमध्ये दिसते आहे तर डोक्यावर तिने ओढणी घेतली आहे. कतरिनाची सासूनेही पंजाबी ड्रेस घातला आहे. सासू सूनेचा शिर्डीतील साईबाबा दर्शनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

कतरिना कैफ ही लग्न झाल्यापासून सिनेसृष्टीपासून दूर गेली आहे. सध्या अभिनेत्री तिच्या घरच्यासोबत वेळ घालवत आहे. वैवाहिक जीवनातील गमती- जमती कतरिना सोशल मीडियावर शेअर करत असते. आता कतरिना कैफ ही शिर्डीला गेली आहे. कतरिनाच्या पतीचा म्हणजेच विकी कौशलचा छावा हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सिनेमाला यश मिळावा यासाठी कतरिना कैफनं शिर्डीत जाऊन साईबाबाचं दर्शन घेतलं आहे. दर्शनानंतर साईबाबा संस्थानच्या वतीनं कैतरिनाचा सत्कार करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डिझेलसाठी शेतकऱ्याला पाया पडण्याची वेळ; VIDEO व्हायरल

Chanakya Niti: एकटं राहूनही खुश असतात हे लोक, चाणक्यांनी सांगितली ५ कारणं

Maharashtra News Live Update: लातूरच्या RCC क्लासवर शिवसेनेकडून शाही आणि काळ ऑइल फेकलं

प्रवाशांच्या जीवाशी खेळ! इडलीसाठी वापरलं शौचालयाचं पाणी|VIDEO

Gadchiroli : फ्लॅटमध्ये भलताच कारभार सुरू; पोलिसांना कुणकुण, दोन इंजिनिअर भावांना अटक, नागपूर कनेक्शन उघड

SCROLL FOR NEXT