Actor Death Mystery Case x
मनोरंजन बातम्या

Actor Death Mystery : कॉल बॉयशी शरीरसंबंध, अश्लील व्हिडीओ रेकॉर्ड केले.. नंतर जमिनीत आढळला अभिनेत्याचा मृतदेह

Actor Death Mystery : एक अभिनेता अचानक बेपत्ता झाला. तपासादरम्यान पोलिसांना अभिनेत्याच्या मित्राच्या घरात त्याचा मृतदेह आढळला. या मृत्यूचे कनेक्शन एका कॉल बॉयशी होते.

Saam Tv

  • बेपत्ता झाल्यानंतर एक प्रसिद्ध अभिनेता मृतावस्थेत आढळला.

  • पोलिसांनी अभिनेत्याचा मृतदेह मित्र सूजाच्या घरातून जप्त केला.

  • एका कॉल बॉयसोबत या अभिनेत्याच्या मृत्यूचे कनेक्शन होते.

Actor Death Mystery Case : एका प्रसिद्ध अभिनेत्यासोबत धक्कादायक प्रकार घडला. आलिशान जीवन जगणारा या अभिनेत्याने एका कॉल बॉयला घरी बोलावले. शारीरिक संबंधांदरम्याने काही फोटो, व्हिडीओ या अभिनेत्याने रेकॉर्ड केले. हा अभिनेता अचानक गायब झाला. त्यानंतर अभिनेता बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. चौकशीदरम्यान अभिनेत्याच्या मृत्यूशी कॉल बॉयचे कनेक्शन समोर आले.

अभिनेता जेफरसन मेकाडोचा जन्म ब्राझिलमध्ये झाला. सुरुवातीला पत्रकार म्हणून त्याने कारकीर्दीची सुरुवात केली. हँडसम असल्याने त्याला टेलिव्हिजनमध्ये काम करण्याची संधी मिळाली. पत्रकार म्हणून काम करत असताना त्याला समोरुन ऑफर्स येऊ लागल्या. यादरम्यान त्याची ओळख सूजा रोडरिगशी झाली. ग्लाबो या टीव्ही चॅनलसाठी सूजा काम करत होता. जेफरसनने सूजाला आर्थिक मदत केली होती. सूजा हा ग्लाबो चॅनलमध्ये जेफरसनला कामाची संधी देणार होता.

जेफरसनच्या घरापासून २० किमी अंतरावर सूजा भाड्याने घर घेऊन राहू लागला. जेफरसनने ७-८ कुत्रे पाळले होते. एके दिवशी या कुत्र्यांपैकी पाळीव कुत्रा रसत्यावर फिरताना शेजारच्या लोकांनी पाहिला. कुत्र्याच्या गळ्यातील पट्यामुळे हा कुत्रा जेफरसनचा असल्याचे स्पष्ट झाले. जेफरसन अनेक दिवसांपासून कोणाला दिसला नव्हता, त्याचा फोन बंद होता. जेफरसन त्याच्या आईशीही बोलला नव्हता. तो बेपत्ता झाला होता. शेजारच्यांनी याची माहिती पोलिसांना दिली.

तपासादरम्यान, जेफरसनने शेवटचा फोन सूजा आणि जींडर यांना केला होता. जींडर हा कॉल बॉय होता. जेफरसनने जींडर या कॉल बॉयला घरी बोलावले होते आणि त्यांचे व्हिडीओ रेकॉर्ड केले होते. जेफरसन बेपत्ता झाला त्या दिवशी सूजा आणि जींडर हे जेफरसनच्या घरी असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सूजाच्या घरी तपास केला. तपासादरम्यान पोलिसांना जेफरसनचा मृतदेह मिळाला. जेफरसनच्या मृत्यूमागे सूजा आणि जींडर हे दोघे असल्याचे स्पष्ट झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : सण साजरा करायला गेलेले परतलेच नाही! २४ तासांत ४९ जणांचा मृत्यू; भीषण घटनांनी देश हादरला

Gold Price Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात सोनं किती रुपयांनी स्वस्त; वाचा १८, २२ आणि २४ कॅरेटचे दर

Sanjay Raut : राज्यावर ११ लाख कोटींचं कर्ज, संजय राऊतांची सरकारवर जोरदार टीका

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा; भाजपाच्या नेत्याकडून ५१ टन चारा वाटप, सोलापुरात आदर्श उपक्रम

Maharashtra News Live Update: नागपूर पदवीधर निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली - देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT