youth hits young girl video viral  Saam Digital
क्राईम

अकाेला सराफ बाजारात थरार! भरदिवसा तरुणीवर जीवघेणा हल्ला, घटना CCTV मध्ये कैद

youth hits young girl in akola: अकाेला शहरात घडलेल्या या घटनेने पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान सराफ बाजारमधील व्यवसाय करणाऱ्यांनी छेडखानी करणाऱ्या तरुणांना लगाम लावावा अशी मागणी केली आहे.

Siddharth Latkar

- अक्षय गवळी

अकोल्यात एका तरुणीवर पेंचिस'नं हल्ला करण्याचा प्रयत्न झालाय. छेड़खानी होत असताना विरोध केल्यानं तरुणीवर हातात असलेल्या पेंचिस'नं वार करण्याचा प्रयत्न तरुणाकडून केला गेला. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालाय.

अकोला येथील सिटी कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सराफा बाजारात ही घटना घडली आहे. माय-लेकी रस्त्यावरून जात असताना दोन युवकांनी त्यांची छेडखानी करण्याचा प्रयत्न केला.

तरुणीच्या आईने याला विरोध केला असता तिच्यावर तरुणाने हल्ला केला. मात्र तरुणीमध्ये आल्याने तिला हल्ल्याचा सामाना करावा लागला. हा संपूर्ण प्रकार सराफा बाजारातील एका दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जमीन खरेदी-विक्रीचा नवा नियम, आता गुंठ्यांत जमीन घेण्यापूर्वी हे वाचाच, अन्यथा व्यवहार ठरेल बेकायदेशीर

Maharashtra News Live Update: अंतरवाली सराटीच्या वेशीवर ओबीसींचे लाक्षणिक उपोषण

Hair care Tips : केस बांधल्यावर चपटे दिसतात? स्ट्रेटनर-कर्लर न वापरता या ७ ट्रिक्स करा फॉलो; केसांना मिळेल क्लासी व्हॉल्यूम

Signs of dehydration: शरीरात पाण्याची कमतरता झाल्यास पहिलं लक्षणं काय दिसून येतं?

Flight Ticket Rate : कोकणवासियांसाठी मोठी खूशखबर! आता विमानाने करा स्वस्त अन् मस्त प्रवास; पाहा काय आहेत तिकिटाचे दर

SCROLL FOR NEXT