teacher hospitalised after seriously injured in hingoli  Saam Digital
क्राईम

Hingoli Crime News : शिक्षकावर काेयत्याने हल्ला, सेनगाव पोलिसांत गुन्हा दाखल

हा जीवघेणा हल्ला कोणत्या कारणाने झाला याचं कारण अद्याप पुढे आलेले नाही.

संदीप नांगरे

Hingoli News :

हिंगोलीच्या सेनगाव शहरात राष्ट्रपतींच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेल्या शिक्षकावर धारदार कोयत्याने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मारुती कोटकर असे या हल्ला झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या घटनेनंतर कोटकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली. या घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले. (Maharashtra News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार हल्लेखोरांनी पाळत ठेवून दुचाकीवर येत शिक्षकावर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. दरम्यान सेनगाव पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. संशयिताचा शाेध घेत आहाेत. हा जीवघेणा हल्ला कोणत्या कारणाने झाला याचं कारण अद्याप पुढे आलेले नाही.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP आंदोलन करणार की थांबवणार, कोर्टाच्या बंधनानंतर दीपके काय करणार?

Monday Horoscope : 5 राशींना मिळणार खुशखबर! देवीच्या दर्शनाने दिवस शांततेत जाईल; वाचा सोमवारचे राशीभविष्य

Ratnagiri: काळीज पिळवटून टाकणारी घटना! खाडीत बुडून एकाच कुटुंबातील ४ मुलांचा मृत्यू

पुणे शिक्षक-पदवीधर निवडणुकीसाठी भाजपचा मास्टर प्लॅन; रवींद्र चव्हाण मैदानात!

YouTuber Dhruv Rathee: यूट्युबर ध्रुव राठींची 20 तासांनंतर सुटका; राठींचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT