Pune Crime News / representative image / canva SAAM TV
क्राईम

Pune Shocking News : भयंकर ! पुण्यातील बालसुधारगृहात अल्पवयीन मुलावर ३ कुख्यात आरोपींकडून लैंगिक अत्याचार

Pune Yerawada News : पुण्यातील बालसुधारगृहात अल्पवयीन मुलावर तीन कुख्यात आरोपींनी सामूहिक अत्याचार केला.

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

Pune Crime News today :

पुण्यातील बालसुधारगृहात भंयकर घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलावर तीन कुख्यात आरोपींनी सामूहिक अत्याचार केला. या प्रकरणी पुण्यातील येरवडा पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील बालसुधारगृहात ही संतापजनक घटना घडली आहे. अल्पवयीन मुलावर तिघा कुख्यात आरोपींनी लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. पीडित मुलगा हा सांगलीतील मिरजगाव येथील आहे. त्याला बालसुधारगृहात ठेवण्यात आला आहे.

याच बालसुधारगृहातील इतर तीन आरोपींनी या मुलावर लैंगिक अत्याचार केला. सुधारगृहातच ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. लैंगिक अत्याचार करणारे तिन्ही आरोपी हे वेगवेगळ्या गुन्ह्यांत सध्या बालसुधारगृहात आहेत.

या आरोपींविरोधात पुण्यातील येरवडा पोलीस ठाण्यात अनैसर्गिक अत्याचार, खुनाचा प्रयत्न आणि मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Extramarital Affair : अमेरिकेत पत्नीची हत्या, भारतातील गर्लफ्रेंडला फोटो; उच्चशिक्षित इंजिनिअरचं भयानक कृत्य

Smartphone Care Tips : फोनच्या स्क्रीनवर Liquid Detected चा इशारा येतो? मग टाळा या ७ चुका

Maharashtra News Live Update: पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या ताफ्याला रस्त्यावर पडलेल्या खड्यांचा बसला फटका

शोल्डर बॅग्सच्या 5 लेटेस्ट डिझाईन्स; प्रत्येक आउटफिटला देतील स्टायलिश लूक

आदिवासी महिलेसोबत सामूहिक बलात्कार; नवऱ्याला शोधायला गेली अन् शेतात सापडला मृतदेह

SCROLL FOR NEXT