Khed Crime News Saam tv
क्राईम

Khed Crime News : वचर्स्व व जुन्या वादातुन गोळीबार; पोटात गोळी लागल्याने तरुण गंभीर

Pune News ; गोळीबार चांदुस येथील दोन तरुणांनी केल्याचा संशय राजगुरुनगर पोलीसांनी व्यक्त करत हल्लेखोरांना पकडण्यासाठी पथक तैनात केले

रोहिदास गाडगे

खेड (पुणे) : परिसरात आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी तसेच जुना वाद असल्याने तरुणावर गोळीबार करण्यात आल्याची घटना (Khed) खेड तालुक्यातील चांदुस गावात रात्रीच्या सुमारास घडली. या गोळीबारात तरुणाच्या (Crime News) पोटात गोळी लागल्याने तरुण गंभीर जखमी झाला आहे. (Live Marathi News)

पुण्यात भरदिवसा चाकूने वर झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. यानंतर पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यामधील चांदुस गावात रात्रीच्यावेळी गोळीबाराची घटना घडली आहे. तरुणावर पोटात फायरिंग करत जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला असून शुभम तांबे असे गोळीबार झालेल्या तरुणाचे नाव आहे. परिसरातील वचर्स्व आणि जुन्या वादातुन तरुणावर गोळीबार करण्यात आला आहे. अचानक गोळीबार झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गोळीबारात जखमी तरुणावर पिपरी चिंचवड येथील वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु असुन प्रकृती अस्थिर आहे. हा गोळीबार चांदुस येथील दोन तरुणांनी केल्याचा संशय राजगुरुनगर पोलीसांनी व्यक्त करत हल्लेखोरांना पकडण्यासाठी पथक तैनात केले आहे. या हल्ल्यामुळे तरुण वयात पिस्तुलांसारखं प्राणघातकी हत्यारे येतात तरी कुटुन असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ration Card Big Update: रेशन कार्डधारकांसाठी मोठी बातमी! SC-STसह 5 प्रवर्गांच्या जातीच्या अपडेटबाबत मोठा निर्णय

Ring Side Effects : नेहमी अंगठी घालता? तर वेळीच व्हा सावधान! छोट्याशा रिंगमुळे होतील 'या' ७ गंभीर समस्या

Maharashtra News Live Update: मंत्री शंभूराज देसाई यांच्या सातारा येथील निवासस्थानी लाडक्या गणरायाचे आगमन

Sugar Price: गणेशभक्तांना मोठा दिलासा! साखरेच्या दरात मोठी घसरण, तुमच्या शहरातील आजचे दर किती?

Sugar Free Modak: डायबिटीजची चिंता न करता खा मोदक; साखरेशिवाय बनवा झटपट आणि हेल्दी 'शुगर फ्री मोदक'

SCROLL FOR NEXT